Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

सोयाबीनला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest news 24 Feb 2024 todays soyabin market price in maharashtra | सोयाबीनला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

सोयाबीनला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्र्रात कांदा बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना कापूस आणि सोयाबीनला देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचेही शेतकरी हतबल आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आजच्या पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार सोयाबीनला सरासरी 4100 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

आज 24 फेब्रुवारी 2024 बाजार दर अहवालानुसार बाजार समित्यामध्ये हायब्रीड, लोकल, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक पिवळा सोयबिनची आवक झाल्याचे दिसून आले. अकोला बाजार समिटींमध्ये पिवळ्या सोयाबीनची 3105 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 4280 रुपये बाजारभाव मिळाला. हा आजच्या दिवसातील सर्वात कमी दर होता. अमरावती    बाजार समितीत लोकल    सोयाबीनची 3636 क्विंटल इतकी आवक झाली. तर सरासरी 4322 रुपये बाजार भाव मिळाला. याच बाजार समितीत 3636 क्विंटलची सर्वाधिक आवक देखील झाली. 

दरम्यान अकोला, रिसोड, अमरावती, चिखली,औराद शहाजानी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये गेवराई बाजार समितीमध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ एक क्विंटलची आवक झाली. गेवराई बाजार समितीत सर्वात नीचांकी दरही मिळाला. त्यानंतर सेनगाव बाजार समितीमध्ये केवळ २ क्विंटलची आवक झाली. तर केवळ दोन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभाव मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/02/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल14425243004276
पाचोरा---क्विंटल200425043004271
रिसोड---क्विंटल1300420044004300
तुळजापूर---क्विंटल60445044504450
राहता---क्विंटल9432643354330
धुळेहायब्रीडक्विंटल16399539953995
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल41430144124380
अमरावतीलोकलक्विंटल3636429043554322
नागपूरलोकलक्विंटल322410043514288
हिंगोलीलोकलक्विंटल500409044664278
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल3425043004290
अकोलापिवळाक्विंटल3105400043504280
मालेगावपिवळाक्विंटल13428943384294
चिखलीपिवळाक्विंटल589407543704222
भोकरदनपिवळाक्विंटल28430044004350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल103420043504275
जिंतूरपिवळाक्विंटल55432144004350
गेवराईपिवळाक्विंटल1380038003800
तेल्हारापिवळाक्विंटल250425043754320
औराद शहाजानीपिवळाक्विंटल349449045054497
सेनगावपिवळाक्विंटल2430043004300
नेर परसोपंतपिवळाक्विंटल322250044354258
उमरखेडपिवळाक्विंटल120460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130460046504620
सिंदीपिवळाक्विंटल62365042504080
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल70400043004200

Web Title: Latest news 24 Feb 2024 todays soyabin market price in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.