Lokmat Agro >बाजारहाट > कापूस दरात घसरण, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या 

कापूस दरात घसरण, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या 

Latest News 24 Feb Todays Cotton rate In maharashtra bajar samiti | कापूस दरात घसरण, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या 

कापूस दरात घसरण, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

सर्वच शेत मालाला बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याबरोबरच कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी यंदा निराशाच पडलेली दिसून येत आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढ उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. अकोला बाजार समितीत कालच्या बाजारभावापेक्षा आज पुन्हा काही रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

दरम्यान, आज शनिवार असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचे चित्र होते. यावेळी बाजारात केवळ मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची आवक झाली होती. अकोला बाजार समितीत केवळ 66 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6930 रुपये तर सरासरी 7065 रुपये बाजारभाव मिळाला. काल याच बाजार समितीत 7090 रुपये बाजारभाव मिळाला होता. भद्रावती बाजार समितीत 360 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6150 रुपये तर सरासरी 6575 रुपये बाजारभाव मिळाला. यावल बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी सरासरी 6310 रुपये बाजारभाव मिळाला. 

दरम्यान भद्रावती, अकोला, उमरेड, देउळगाव राजा, यावल, वरोरा-माढेली आदी बाजार समित्यांमध्ये जवळपास 03 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक देउळगाव राजा    या बाजार समितीत झाली. शिवाय इथं बाजारभाव देखील सर्वाधिक मिळाला. तर सर्वात कमी दर यावल बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला मिळाला. तर भद्रावती बाजार समितीमध्ये त्यापाठोपाठ 6 हजार 575 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
 

असे आहेत राज्यातील कापूस दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/02/2024
भद्रावती---क्विंटल360615070006575
अकोलालोकलक्विंटल66693072007065
उमरेडलोकलक्विंटल427660071706850
देउळगाव राजालोकलक्विंटल2400700076007300
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600640071506800
यावलमध्यम स्टेपलक्विंटल70607066406310

Web Title: Latest News 24 Feb Todays Cotton rate In maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.