Lokmat Agro >बाजारहाट > 'या' बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

'या' बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News 24 Feb Todays Tur Market Price in maharashtra bajar samiti | 'या' बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

'या' बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात

शेअर :

Join us
Join usNext

तूर उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत असून आज साधारण 9500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. तर राज्यभरातील केवळ तीन बाजार समित्यांमध्ये दहा हजारांच्या वर बाजारभाव मिळाला आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अमरावती बाजार समितीत तूरची सर्वाधिक आवक झाल्याचे दिसून आले. 


तूर उत्पादक शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम चांगला असल्याचे चित्र आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समित्यांमध्ये लाल, लोकल, नं.१, पांढरा या तुरीची आवक पाहायला मिळाली. तर उदगीर, रिसोड, अकोला, अमरावती, अकोला, नागपूर, हिंगणघाट, मुर्तीजापूर, मलकापूर आदी बाजार समितीमध्ये आज चांगली आवक झाली होती. आजचा सर्वांत जास्त सरासरी दर हा  हजार 230 रूपये मिळाला असून हा दर उदगीर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. या ठिकाणी 1300 क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर अंबड - वडीगोद्री बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ 7 हजार 351 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.  याच ठिकाणी कालही सर्वात कमी दर मिळाला होता. 

आज 24 फेब्रुवारीच्या पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये तुरीची केवळ 01क्विंटल आवक झाली. या बाजार समिती सरासरी 8800  रुपये इतका बाजारभाव मिळाला. हिंगोली बाजार समितीत गज्जर तुरीला सरासरी 9672 रुपये बाजारभाव मिळाला. अकोला बाजार समितीत लाल तुरीला सरासरी 9800 रुपये बाजारभाव मिळाला. पाथर्डी बाजार समितीत नंबर 01 च्या तुरीला सरासरी 9500 रुपये बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत पांढऱ्या तुरीला सरासरी 8850 रुपये बाजारभाव मिळाला. 

असे आहेत राज्यातील तुरीचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल1852590018800
राहूरी -वांबोरी---क्विंटल3850095009000
उदगीर---क्विंटल1300101001036110230
रिसोड---क्विंटल21009200100009600
नवापूर---क्विंटल11750076007563
हिंगोलीगज्जरक्विंटल4109250100959672
जालनालालक्विंटल136847698009050
अकोलालालक्विंटल21828000104109800
अमरावतीलालक्विंटल79209000100569528
धुळेलालक्विंटल16840590508800
जळगावलालक्विंटल9970097009700
मालेगावलालक्विंटल5070095508518
आर्वीलालक्विंटल550860096759500
चिखलीलालक्विंटल525837597509062
नागपूरलालक्विंटल23269000100009500
हिंगणघाटलालक्विंटल28108000104008800
अमळनेरलालक्विंटल120860091519151
पाचोरालालक्विंटल75891094009200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल86920097009450
जिंतूरलालक्विंटल18925096009400
मुर्तीजापूरलालक्विंटल1100946098759695
मलकापूरलालक्विंटल18109000102259400
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल11680091007351
परतूरलालक्विंटल83930097009500
तेल्हारालालक्विंटल4009200101009840
लोणारलालक्विंटल730850097009100
वरोरालालक्विंटल59860094109000
वरोरा-खांबाडालालक्विंटल27850090008800
औराद शहाजानीलालक्विंटल84100511034810200
लोहालालक्विंटल99300100019500
सेनगावलालक्विंटल55900095009200
नेर परसोपंतलालक्विंटल125769594309016
भंडारालालक्विंटल5840086008500
सिंदीलालक्विंटल33865095609000
सिंदी(सेलू)लालक्विंटल416900097509500
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल125930095009400
दुधणीलालक्विंटल2219000102759650
उमरेडलोकलक्विंटल2248500100009500
पाथर्डीनं. १क्विंटल5900098009500
जालनापांढराक्विंटल5397000100009650
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल117700100008850
पाचोरापांढराक्विंटल20889093809200
भोकरदनपांढराक्विंटल8950098009600
शेवगावपांढराक्विंटल15960096009600
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल5920092009200
गेवराईपांढराक्विंटल36600095008000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल46700095807400
परतूरपांढराक्विंटल35890096009250
देउळगाव राजापांढराक्विंटल157500100009500
गंगापूरपांढराक्विंटल23920093859310
औराद शहाजानीपांढराक्विंटल185100501031110180

Web Title: Latest News 24 Feb Todays Tur Market Price in maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.