Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर 

Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर 

Latest News 26 April 2024 todays Wheat Market price in mumbai and pune market yards check here | Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर 

Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर 

आज 26 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 6 हजार क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली.

आज 26 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 6 हजार क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 9 हजार क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारण गव्हासह, 147, बन्सी, लोकल, 2189, पिवळा आणि शरबती गव्हाची आवक झाली. आज गव्हाला सरासरी 2100 रुपयापासून ते 4850 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज देखील सर्वाधिक दर हा शरबती गव्हाला मिळाल्याचे दिसून आले. 

आज 26 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 6 हजार क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. त्या खालोखाल शरबती  गव्हाची दोन हजार क्विंटल आवक झाली. आज सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2500 रुपये ते 3170 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत 147 गव्हाला सरासरी 2650 रुपये तर 2189 गव्हाला शेवगाव - भोदेगाव बाजार समितीत सरासरी 2600 रुपये दर मिळाला. 

पैठण    बाजार समितीत बन्सी गव्हाला सरासरी 2900 रुपये दर मिळाला. लोकल गव्हाला सरासरी 2100 रुपये ते 4550 रुपये दर मिळाला. सांगली बाजारात लोकल गव्हाला सरासरी 3500 रुपये तर मुंबई बाजारात सर्वाधिक 4550 रुपये दर मिळाला. जालना बाजार समितीत दाखल नंबर एक गव्हाला सरासरी 2450 रुपये दर मिळाला. 

तर आज शरबती गव्हाला सोलापूर बाजारात सरासरी 3055 रुपये, नागपूर बाजारात 3400 रुपये, कल्याण बाजारात 3000 रुपये तर पुणे बाजारात सर्वाधिक 4850 रुपयांचा सरासरी दर मिळाला. माजलगाव बाजार समितीत पिवळ्या गव्हाला सरासरी 2500 रुपये दर मिळाला. 


असे आहेत गव्हाचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/04/2024
दोंडाईचा - सिंदखेड---क्विंटल1255025502550
राहूरी -वांबोरी---क्विंटल22250026162575
पालघर (बेवूर)---क्विंटल60317031703170
राहता---क्विंटल50235027802500
जळगाव१४७क्विंटल79225027502650
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल4260026002600
पैठणबन्सीक्विंटल40230231212900
धुळेलोकलक्विंटल68200030502775
सांगलीलोकलक्विंटल490300040003500
नागपूरलोकलक्विंटल1000210024502363
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल43232527002512
मुंबईलोकलक्विंटल4420260065004550
गेवराईलोकलक्विंटल42225029482600
काटोललोकलक्विंटल40190023002100
जालनानं. २क्विंटल144210030002450
माजलगावपिवळाक्विंटल19200036012500
सोलापूरशरबतीक्विंटल929257038353055
पुणेशरबतीक्विंटल410420055004850
नागपूरशरबतीक्विंटल1756310035003400
कल्याणशरबतीक्विंटल3280031003000

Web Title: Latest News 26 April 2024 todays Wheat Market price in mumbai and pune market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.