Join us

लोकल ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ज्वारीला क्विंटलमागे काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 7:05 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 15 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली.

आज राज्यातील बाजकार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 15 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव मिळत होता. मात्र आज लोकल ज्वारीला सर्वाधिक 4500 रुपये दर मिळाला. तर मालदांडी ज्वारीला 4350 रुपये दर मिळाला. मागील वीस दिवसात मालदांडी ज्वारीच्या दरात तब्बल 850 रुपयांची घसरण झाली आहे. 

आज 26 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वाधिक 2900 क्विंटल पांढऱ्या ज्वारीची आवक जळगाव बाजार समितीत झाली. आज बाजार समित्यांमध्ये दादर, हायब्रीड, मालदांडी, लोकल, पांढरी, शाळू आणि रब्बी ज्वारीची आवक झाली. आज दादर ज्वारीला सरासरी 2400 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला 2151 रुपये ते 3550 रुपये सरासरी दर मिळाला. लोकल ज्वारीला 2675 रुपयापासून ते 4500 रुपये असा सर्वाधिक सरासरी दर मिळाला. 

मालदांडी ज्वारीला सरासरी 2522 रुपये ते 4350 रुपये दर मिळाला. या ज्वारीला मागील काही दिवसात मोठा फटका बसला आहे. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2111 रुपये ते 4300 रुपये दर मिळाला आहे. तर शाळू ज्वारीला सरासरी 2000 रुपये ते 3380 रुपये दर मिळाला आहे. 

पाहुयात आहे ज्वारीचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/03/2024
बार्शी---क्विंटल1377250045004000
बार्शी -वैराग---क्विंटल340275139503491
राहूरी -वांबोरी---क्विंटल4235023502350
भोकर---क्विंटल5302530253025
करमाळा---क्विंटल628280047013700
कुर्डवाडी---क्विंटल45300041003550
राहता---क्विंटल16186520021950
धुळेदादरक्विंटल69208026752601
जळगावदादरक्विंटल804267531503050
पाचोरादादरक्विंटल800231026262431
धुळेहायब्रीडक्विंटल60190022602201
चिखलीहायब्रीडक्विंटल70160025002050
नागपूरहायब्रीडक्विंटल4340036003550
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल10260028002600
रावेरहायब्रीडक्विंटल2227522752275
धरणगावहायब्रीडक्विंटल75199524262151
पलूसहायब्रीडक्विंटल57320034003300
अमरावतीलोकलक्विंटल55250028502675
मुंबईलोकलक्विंटल2241260060004500
कोपरगावलोकलक्विंटल8198019801980
उल्हासनगरलोकलक्विंटल270350040003750
सोलापूरमालदांडीक्विंटल37327536853480
पुणेमालदांडीक्विंटल689380049004350
बीडमालदांडीक्विंटल187164138502522
परांडामालदांडीक्विंटल16290034002945
मालेगावपांढरीक्विंटल30213525572135
चाळीसगावपांढरीक्विंटल1000195022002161
पाचोरापांढरीक्विंटल1900205022302111
दौंड-केडगावपांढरीक्विंटल760200044513500
औसापांढरीक्विंटल15200031002735
मुरुमपांढरीक्विंटल22430043004300
तुळजापूरपांढरीक्विंटल95260041003850
पाथरीपांढरीक्विंटल27200027512300
पालमपांढरीक्विंटल25285128512851
दुधणीपांढरीक्विंटल134329045053800
पैठणरब्बीक्विंटल18229025002390
जिंतूररब्बीक्विंटल8245024502450
जालनाशाळूक्विंटल3489180040992700
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल53205031002575
परतूरशाळूक्विंटल21230024602430
देउळगाव राजाशाळूक्विंटल21200022202150
तासगावशाळूक्विंटल23323035403380
गंगापूरशाळूक्विंटल15185924002000
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीजळगाव