Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : आज लाल-उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

Onion Market : आज लाल-उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

Latest News 27 april 2024 todays Onion Market in maharashtra market yards check here | Onion Market : आज लाल-उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

Onion Market : आज लाल-उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 60 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली.

राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 60 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज कांद्याची आवक घटली असून राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 60 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. तर सर्वाधिक 36 हजार क्विंटलची लाल कांद्याची तर 25 हजार क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली. मागील काही तुलनेत आज उन्हाळ कांद्याची आवक घसरली असल्याचे दिसून आले. आज लाल आणि उन्हाळ कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. 

आज 27 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये तर कराड बाजारात आलेल्या हलवा कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत 15 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर सरासरी 1100 रुपये दर मिळाला. तर बारामती बाजारात लाल कांद्याला सरासरी केवळ 950 रुपये दर मिळाला. 

नागपूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1450 रुपये, तर पांढऱ्या कांद्याला 1475 रुपये दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 900 रुपये ते 1700 रुपयांचा दर मिळाला. लासलगाव - विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये, राहूरी -वांबोरी    बाजारात सरासरी 900 रुपये, तर चांदवड बाजारात सरासरी 1250 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/04/2024
कोल्हापूर---क्विंटल448760020001200
अकोला---क्विंटल813100016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22134001200800
कराडहालवाक्विंटल9980015001500
सोलापूरलालक्विंटल1516410020001100
बारामतीलालक्विंटल7273001300950
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल40870019001300
धुळेलालक्विंटल188810013001100
जळगावलालक्विंटल19524521250802
नागपूरलालक्विंटल1800100016001450
साक्रीलालक्विंटल500090013801275
भुसावळलालक्विंटल44100015001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल9100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल4194001400900
जामखेडलोकलक्विंटल14431001500800
वडगाव पेठलोकलक्विंटल18160018001700
नागपूरपांढराक्विंटल1000110016001475
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1460060017001400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल158050016011275
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल16042001600900
चांदवडउन्हाळीक्विंटल470055117901250

Web Title: Latest News 27 april 2024 todays Onion Market in maharashtra market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.