Join us

Gram Market : काट्या की चाफा, कुठल्या हरभऱ्याची चलती? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 7:38 PM

Gram Market : आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये (market Yard) हरभऱ्याची 14 हजार 606  झाली.

हरभऱ्याची (Gram Crop) आवक वाढत असून आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये (market Yard) हरभऱ्याची 14 हजार 606  झाली. आज हरभऱ्याला सरासरी 5 हजार 700 ते 9 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज दिवसातील सर्वाधिक 9 हजार 100 रुपयांचा दर हा धुळे बाजार समिती (Dhule Market Yard) वाणाच्या हरभऱ्याला मिळाला.

आज 27 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लोकल हरभऱ्याचे तीन हजार अधिक क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण हरभऱ्याला सरासरी 05 हजार 700 रुपये ते 7000 रुपयांपर्यंत (Gram Market Price) सरासरी दर मिळाला. त्यानंतर जळगाव बाजार समिती बोर्ड हरभऱ्यास 7 हजार 600 रुपये तर दोंडाईचा बाजार समितीमध्ये 8 हजार 244 दर मिळाला. जळगाव बाजार समिती (Jalgaon Market Yard) चाफा हरभऱ्यास 6200 तर चिखली बाजार समिती 6 हजार 50 रुपये दर मिळाला.

आज हायब्रीड हरभऱ्यास कल्याण बाजार समिती 6000 रुपये तर रावेर बाजार समितीत देखील सहा हजार रुपयांचा दर मिळाला. जालना बाजार समिती काबुली हरभऱ्यास 8600 रुपये, अकोला बाजार समिती 6310 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 6 हजार 600 रुपये असा दर मिळाला. त्यानंतर काट्या हरभऱ्यास मालेगाव बाजार समितीत 6 हजार 571 रुपये दर मिळाला. तर दिग्रस बाजार समितीत 6 हजार 870 रुपये दर मिळाला. तर आज लाल हरभऱ्यात सरासरी 5 हजार 700 रुपये ते 8 हजार 700 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत हरभऱ्याचे सविस्तर दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/05/2024
अहमदनगर---क्विंटल2660066006600
अहमदनगरलोकलक्विंटल19599163506201
अकोलालोकलक्विंटल1361570069056435
अकोलाकाबुलीक्विंटल35600070606310
अमरावतीलोकलक्विंटल4368575067056425
बीडलोकलक्विंटल54585164266225
बीडलालक्विंटल30645065506500
भंडाराकाट्याक्विंटल1575057505750
बुलढाणालोकलक्विंटल811545062005750
बुलढाणाचाफाक्विंटल140550066016050
चंद्रपुरलोकलक्विंटल40520065405700
चंद्रपुरलालक्विंटल105576763176017
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल6630066006500
छत्रपती संभाजीनगरकाबुलीक्विंटल10675170386850
धाराशिवलालक्विंटल53530166905995
धुळे---क्विंटल51496366506600
धुळेलालक्विंटल9579560505895
धुळेजंबुक्विंटल39910091509100
धुळेबोल्डक्विंटल183670083008244
हिंगोली---क्विंटल390630066906495
हिंगोलीलालक्विंटल81610066006350
जळगावनं. १क्विंटल7945094509450
जळगावहायब्रीडक्विंटल1600060006000
जळगावचाफाक्विंटल742622063506350
जळगावलालक्विंटल4870087008700
जळगावकाबुलीक्विंटल56710071007100
जळगावबोल्डक्विंटल6760076007600
जालनालोकलक्विंटल679615066916450
जालनाकाबुलीक्विंटल5860086008600
लातूरलोकलक्विंटल120510065516238
लातूरलालक्विंटल149650069006700
नागपूरलोकलक्विंटल1403583367276508
नांदेड---क्विंटल7635163516351
नाशिकलोकलक्विंटल40487566456385
नाशिककाट्याक्विंटल59602578306571
परभणीलोकलक्विंटल1630063006300
परभणीगरडाक्विंटल41580063016201
परभणीलालक्विंटल24630065006326
पुणे---क्विंटल40650075007000
पुणेलालक्विंटल3550060006000
सोलापूर---क्विंटल212590063636200
सोलापूरलोकलक्विंटल91585066256338
सोलापूरगरडाक्विंटल8615062006175
सोलापूरपिवळाक्विंटल26550066106340
ठाणेहायब्रीडक्विंटल3580062006000
वर्धा---क्विंटल208580066806500
वर्धालोकलक्विंटल1190575067136550
वाशिम---क्विंटल1400575066906510
यवतमाळलोकलक्विंटल179605067006375
यवतमाळचाफाक्विंटल49360565955931
यवतमाळकाट्याक्विंटल65650070006870
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)14606
टॅग्स :मार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रअकोला