Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : राज्यभरात कांद्याची इतकी आवक, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : राज्यभरात कांद्याची इतकी आवक, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News 28 april 2024 2Todays Onion Market Price in maharashtra market yards | Onion Market : राज्यभरात कांद्याची इतकी आवक, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : राज्यभरात कांद्याची इतकी आवक, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 49 हजार क्विंटलची आवक झाली.

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 49 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज रविवार असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत 49 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक 17 हजार क्विंटल सर्वसाधारण कांद्याची आवक झाली. त्या खालोखाल उन्हाळ कांद्याची नऊ हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1425 रुपये दर मिळाला. 

आज 28 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील नऊ ते दहा बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. आज राहूरी, मंचर, राहता या बाजारात सर्वसाधारण कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1425 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला मिळालेला हा दर सर्वाधिक होता. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत आलेल्या चिंचवड कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला. 

तर आज भुसावळ बाजारात 90 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये, पुणे -पिंपरी बाजारात 1350 रुपये, पुणे-मोशी बाजारात 900 रुपये द्र मिळाला. आज केवळ पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 9952 क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/04/2024
राहूरी---क्विंटल96911001600850
मंचर---क्विंटल5192120016201425
राहता---क्विंटल245420016501100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल749290017101350
भुसावळलालक्विंटल90110015001300
पुणेलोकलक्विंटल1381860016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल7034001400900
पारनेरउन्हाळीक्विंटल995230016001300

Web Title: Latest News 28 april 2024 2Todays Onion Market Price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.