Lokmat Agro >बाजारहाट > कांदा बाजारभावाचा आलेख घसरताच, आजचे कांदा बाजारभाव 

कांदा बाजारभावाचा आलेख घसरताच, आजचे कांदा बाजारभाव 

Latest News 28 January 2024 today onion rate in Maharashtra | कांदा बाजारभावाचा आलेख घसरताच, आजचे कांदा बाजारभाव 

कांदा बाजारभावाचा आलेख घसरताच, आजचे कांदा बाजारभाव 

आज रविवारच्या दिवशी सरासरी नऊशे रुपयांचा दर कांद्याला मिळाला. 

आज रविवारच्या दिवशी सरासरी नऊशे रुपयांचा दर कांद्याला मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

कांदा बाजारभावाचा आलेख घसरताच असून शेतकरी मिळेल त्या दरात कांदा विक्री करत असल्याचे चित्र आहे. जवळपास तीन हजार प्रति क्विंटल दरावरून आज घडीला नऊशे रुपयांवर बाजारभाव येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी घोर निराशा आहे. आज रविवारच्या दिवशी देखील सरासरी नऊशे रुपयांचा दर कांद्याला मिळाला. 

आज रविवार असल्याने राज्यातील अनेक महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये लिलाव बंदच होते. मात्र काही बाजार समित्यामध्ये लिलाव पार पडले. त्यानुसार आज कांद्याला सरासरी नऊशे रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या काही दिवसात बाजारभावात सतत घसरण सुरु आहे. राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार पुणे बाजार समितीमध्ये कांद्याची 17 हजार 896 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी केवळ 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर अकलुज बाजार समितीत 540 क्विंटल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर 200 रुपये मिळाला तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. तर मंगळवेढा बाजार समितीत कमीत कमी केवळ 250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 

असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/01/2024
अकलुज---क्विंटल54020018001000
दौंड-केडगाव---क्विंटल125530013001000
सातारा---क्विंटल37370014001050
राहता---क्विंटल19313001300900
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल1650016001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल606770018101200
कोपरगावलालक्विंटल43005001250980
भुसावळलालक्विंटल40100015001200
पुणेलोकलक्विंटल178964001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100010001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल7414001000700
मंगळवेढालोकलक्विंटल782501200870
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल387690016101200
पारनेरउन्हाळीक्विंटल1512710016001100

Web Title: Latest News 28 January 2024 today onion rate in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.