Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Latest News 28 may 2024 Todays Sorghum Market Price in market yards check here | Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Sorghum Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 11 हजार 221 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला?

Sorghum Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 11 हजार 221 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Today Sorghum Rate : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 11 हजार 221 क्विंटलची (Sorghum) आवक झाली. यात दादर, सर्वसाधारण, हायब्रीड, लोकल, मालदांडी, पांढरी, रब्बी, आणि शाळू ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1700 रुपयांपासून ते 04 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 28 मे 2024 रोजी च्या पलन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला 1800 रुपयांपासून ते 3300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.  Sorghum Mandi Rate) त्यानंतर दादर ज्वारीला सरासरी 1850 रुपयांपासून ते 03 हजार 300 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला आज सरासरी 1800 रुपयापासून ते 3600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर लोकल ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 04 हजार 200 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

तर आज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजार समिती 3300 रुपये, पुणे बाजारात (Pune Market Yard) 5200 रुपये तर जामखेड बाजारात 03 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. आज मालेगाव बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला 2200 रुपये, चाळीसगाव बाजार समितीत 2100 रुपये तर पाचोरा बाजार समितीत 2251 रुपये असा दर मिळाला. आज गेवराई बाजार समितीत रब्बी ज्वारीला 2600 रुपयांचा दर मिळाला. तसेंच आज शाळू ज्वारीला सरासरी दोन हजार रुपयांपासून ते 2600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

असे आहेत आजचे ज्वारीचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/05/2024
अहमदनगर---क्विंटल4189018901890
अहमदनगरलोकलक्विंटल1235023502350
अहमदनगरहायब्रीडक्विंटल5180020002000
अहमदनगरमालदांडीक्विंटल619300040003500
अकोलालोकलक्विंटल80190523002195
अकोलाहायब्रीडक्विंटल423180024252175
अमरावतीलोकलक्विंटल96180019001850
अमरावतीहायब्रीडक्विंटल386205023202205
बीडरब्बीक्विंटल66190030002600
बुलढाणाहायब्रीडक्विंटल25140021001750
बुलढाणाशाळूक्विंटल18200023002200
बुलढाणादादरक्विंटल18150022001850
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल20180025002269
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल33211230002556
धाराशिवपांढरीक्विंटल65230136552978
धुळे---क्विंटल181215122152160
धुळेदादरक्विंटल158227629512901
जळगावहायब्रीडक्विंटल708197422732207
जळगावपांढरीक्विंटल650211522382206
जळगावदादरक्विंटल400255529512851
जालनामालदांडीक्विंटल54220027002400
जालनाशाळूक्विंटल3661190027002250
लातूरहायब्रीडक्विंटल79180024882089
लातूरपांढरीक्विंटल20190029512425
मंबईलोकलक्विंटल1510250049004000
नागपूरहायब्रीडक्विंटल4340037003625
नांदेडलोकलक्विंटल7190023002100
नाशिकलोकलक्विंटल67303033093176
नाशिकहायब्रीडक्विंटल6235124012385
नाशिकमालदांडीक्विंटल3200022902250
नाशिकपांढरीक्विंटल41216438532200
पुणेमालदांडीक्विंटल697460058005200
सोलापूर---क्विंटल257280040003300
सोलापूरमालदांडीक्विंटल10326833003300
सोलापूरपांढरीक्विंटल56227031552680
ठाणेलोकलक्विंटल170400046004300
वाशिम---क्विंटल300193522652020
वाशिमहायब्रीडक्विंटल180185021011950
यवतमाळहायब्रीडक्विंटल143213021902160
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)11221

Web Title: Latest News 28 may 2024 Todays Sorghum Market Price in market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.