Lokmat Agro >बाजारहाट > लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News 29 January 2024 todays onion price in nashik maharashtra | लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 1081 रुपयांचा बाजारभाव मिळाला.

आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 1081 रुपयांचा बाजारभाव मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा निर्यातबंदीनंतर दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक संघटनांनी एकत्र येत शासनाच्या धोरणाचा निषेधही केला. मात्र आजही परिस्थिती जैसे थे आहे. कांदा बाजारभाव आलेख घसरताच असून आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल १०८१ रुपयांचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकरी हतबल असून कांदा दरातील सुधारणा शेतकऱ्याना अभिप्रेत असल्याचे बोलले जात आहे. 

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 12 हजार 500 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी केवळ 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर येवला बाजार समिती जवळपास 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर 350 रुपये मिळाला तर सरासरी 1025 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. तर कळवण बाजार समितीत केवळ 850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 

राज्यभरातील काही निवडक बाजार समित्यांचा विचार करता छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 2974 इतकी कांद्याची आवक झाली. कमीत कमी दर 250 रुपये मिळाला. तर सरासरी दर केवळ 650 रुपये मिळाला. सोलापूर बाजार समितीमध्ये 28 हजार 596 इतकी कांद्याची आवक झाली. तर कमीत कमी दर 100 रुपये मिळाला. सरासरी दर 1000 रुपये मिळाला. 

असे आहेत इतर बाजार समित्यांमधील बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/01/2024
कोल्हापूर---क्विंटल306840016001000
अकोला---क्विंटल62080016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29742501050650
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1026290014001150
हिंगणा---क्विंटल2140014001400
सोलापूरलालक्विंटल2859610018001000
बारामतीलालक्विंटल76140020001200
येवलालालक्विंटल1000035011881025
येवला -आंदरसूललालक्विंटल1000035012261000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल61850018001150
धुळेलालक्विंटल7151001000800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1250040013151100
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1600050012661000
सिन्नरलालक्विंटल31402001206950
सिन्नर - नायगावलालक्विंटल74020011191000
संगमनेरलालक्विंटल62202001511856
चांदवडलालक्विंटल600059114051120
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल834050012001000
साक्रीलालक्विंटल470350915800
यावललालक्विंटल200460750580
दिंडोरी-वणीलालक्विंटल444990117361221
वैजापूरलालक्विंटल45040014001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28173001600950
पुणेलोकलक्विंटल133574001400900
पुणे-मोशीलोकलक्विंटल7275001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल430080012511000
वाईलोकलक्विंटल11050015001200
मंगळवेढालोकलक्विंटल4361001310850
शेवगावनं. १नग8509001200900
शेवगावनं. २नग826600800800
शेवगावनं. ३नग764200500500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1260037514571050
कळवणउन्हाळीक्विंटल43003001355850

Web Title: Latest News 29 January 2024 todays onion price in nashik maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.