Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : बार्शीत सर्वसाधारण, तर पुण्यात शरबती गव्हाला चांगला भाव, वाचा आजचे गव्हाचे दर 

Wheat Market : बार्शीत सर्वसाधारण, तर पुण्यात शरबती गव्हाला चांगला भाव, वाचा आजचे गव्हाचे दर 

Latest News 29 march Todays Wheat market price in maharashtra see details | Wheat Market : बार्शीत सर्वसाधारण, तर पुण्यात शरबती गव्हाला चांगला भाव, वाचा आजचे गव्हाचे दर 

Wheat Market : बार्शीत सर्वसाधारण, तर पुण्यात शरबती गव्हाला चांगला भाव, वाचा आजचे गव्हाचे दर 

मागील काही दिवसांचा विचार केला तर आज सर्वात कमी आवक झाल्याचे दिसून आले.

मागील काही दिवसांचा विचार केला तर आज सर्वात कमी आवक झाल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यभरात बाजार समित्यांमध्ये गव्हाची केवळ 2516 क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारण गव्हासह 147, 2189, लोकल, बन्सी, शरबती या वाणांची आवक झाली. आज गव्हाला सरासरी 2330 रुपये ते 4800 रुपये दर मिळाला. मागील काही दिवसांचा विचार केला तर आज सर्वात कमी आवक झाल्याचे दिसून आले. 

आज 29 मार्च रोजी गुड फ्रायडे असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याचे दिसून आले. आज लासलगाव,  - विंचूर, बार्शी, सावनेर, राहता, जळगाव, जळगाव- म्हसवत, शेवगाव, शेवगाव-भोसेगाव,  अकोला, पैठण, कळंब (धाराशिव), काटोल आणि सोलापूर पुणे आदी बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक झाली. आज सर्वाधिक 1186 क्विंटल शरबती गव्हाची आवक झाली. पुणे बाजार समितीत शरबती गव्हाला सरासरी 4800 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजार समितीत शरबती गव्हाला सरासरी 3005 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत १४७ गव्हाला सरासरी 2650 दर मिळाला. शेवगाव बाजार समितीत 2750 रुपये दर मिळाला. पैठण    बाजार समितीत बन्सी गव्हाला सरासरी 2900 दर मिळाला. 

असे आहेत आजचे गव्हाचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/03/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल115230027012550
बार्शी---क्विंटल27340034003400
सावनेर---क्विंटल77222127002450
राहता---क्विंटल56232125052412
जळगाव१४७क्विंटल18265027502650
जलगाव - मसावत१४७क्विंटल15260026002600
शेवगाव२१८९क्विंटल180230027502750
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल35220026002600
कळंब (धाराशिव)२१८९क्विंटल7221136752330
पैठणबन्सीक्विंटल140258630002900
अकोलालोकलक्विंटल115260036003200
काटोललोकलक्विंटल113201124002200
सोलापूरशरबतीक्विंटल1186250540003005
पुणेशरबतीक्विंटल432440052004800

 

Web Title: Latest News 29 march Todays Wheat market price in maharashtra see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.