Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Latest News 3 june2024 todays red summer onion market price check bajarbhav | Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Todays Onion Rate : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये लाल आणि उन्हाळ कांदा दरात बदल दिसून आला. पाहुयात बाजारभाव..

Todays Onion Rate : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये लाल आणि उन्हाळ कांदा दरात बदल दिसून आला. पाहुयात बाजारभाव..

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market Today : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 02 लाख 11 हजार 730 क्विंटलची आवक झाली तर आज लाल कांद्याला सरासरी 1550 रुपयांपासून ते 02 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर पेन बाजार समितीत 2400 सर्वाधिक दर मिळाला.

आज 03 जून रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार साधारण कांद्याला (onion Bajarbhav) 1400 रुपयांपासून ते 2250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज चिंचवड आणि हलवा कांद्याला सर्वाधिक 2500 रुपयांचा दर मिळाला. तर सोलापूर बाजार समितीत (solapur Market Yard) लाल कांद्याला 1600 रुपयांचा दर मिळाला. या बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

तर आज नागपूर बाजार समितीत (nagpur Market) पांढऱ्या कांद्याला 1900 रुपयांचा सरासरी दर मिळाला आज अहमदनगर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 29 क्विंटल इतकी आवक झाली तर नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 88 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत दर मिळाला. यावरून आज लाल आणि उन्हाळ कांदा दरात वाढ झाल्याचे दिसून आले. यात लासलगाव-विंचूर, सिन्नर आणि पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये 2100 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे सविस्तर दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/06/2024
अहमदनगरनं. १नग1030170025001700
अहमदनगरनं. २नग1050110016001600
अहमदनगरनं. ३नग92020010001000
अहमदनगरउन्हाळीक्विंटल5956325024751513
अकोला---क्विंटल71870020001400
अमरावतीलोकलक्विंटल60960020001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल103250020001250
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल105760025001400
धुळेलालक्विंटल609970020101818
जळगावलोकलक्विंटल2500130018001700
जळगावलालक्विंटल56153727001630
कोल्हापूर---क्विंटल627570028001700
मंबई---क्विंटल12445170025002100
नागपूरलोकलक्विंटल4150025002000
नागपूरलालक्विंटल1921175020001938
नागपूरपांढराक्विंटल2000160020001900
नाशिकउन्हाळीक्विंटल8869167322431935
पुणे---क्विंटल549170025102150
पुणेलोकलक्विंटल6931120021501675
पुणेलालक्विंटल47530023001550
पुणेचिंचवडक्विंटल3682100030002500
रायगडलालक्विंटल426240026002400
सांगली---क्विंटल40170025002000
सांगलीलोकलक्विंटल360970025001600
सातारा---क्विंटल219200025002250
सातारालोकलक्विंटल400120028002200
साताराहालवाक्विंटल3950025002500
सोलापूरलोकलक्विंटल18720023002000
सोलापूरलालक्विंटल1169510032001600
ठाणेनं. १क्विंटल3210025002300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)211730

Web Title: Latest News 3 june2024 todays red summer onion market price check bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.