Lokmat Agro >बाजारहाट > कांदा दरात घसरण सुरूच, लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? 

कांदा दरात घसरण सुरूच, लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? 

Latest News 5th feb 2024 todays onion rate in market nashik Maharashtra | कांदा दरात घसरण सुरूच, लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? 

कांदा दरात घसरण सुरूच, लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला? 

कांदा दरात घसरण सुरूच असून आज देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र होते.

कांदा दरात घसरण सुरूच असून आज देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र होते.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा दरात घसरण सुरूच असून आज देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र होते. आज लासलगाव बाजारसमितीमध्ये प्रति क्विंटलला सरासरी 1180 रुपये बाजारभाव मिळाला. त्यानुसार आज देखील कांदा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सातत्याने घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. 


आज 05 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 8 हजार 891 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1180  रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती जवळपास 12000 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ क त कमी दर 300 रुपये मिळाला तर सरासरी 1075 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 12 हजार 600 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 450 रुपये तर सरासरी 1150 दर मिळाला. एकूणच काही दिवसांचा बाजारभाव पाहता आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. आज आवक वाढली असून बाजारभावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 


असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/02/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23952001200700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15366100017001350
येवलालालक्विंटल1200035013431100
येवला -आंदरसूललालक्विंटल1200030012281075
लासलगावलालक्विंटल889170013261180
सिन्नर - नायगावलालक्विंटल91750012511150
कळवणलालक्विंटल35004001465900
मनमाडलालक्विंटल520030012321050
देवळालालक्विंटल408035012751150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल465240016001000
पुणेलोकलक्विंटल1178460018001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल5273001000650
कामठीलोकलक्विंटल14150025002000
कल्याणनं. १क्विंटल3120013001250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1260045015011150

Web Title: Latest News 5th feb 2024 todays onion rate in market nashik Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.