Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय भाव, जाणून घ्या कुठे-काय भाव मिळाला? 

Onion Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय भाव, जाणून घ्या कुठे-काय भाव मिळाला? 

Latest News 8 jun 2024 highest price for red onion in Solapur market check todays Onion bajarbhav | Onion Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय भाव, जाणून घ्या कुठे-काय भाव मिळाला? 

Onion Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय भाव, जाणून घ्या कुठे-काय भाव मिळाला? 

Onion Market : गेल्या दोन-तीन दिवसापासून कांद्याला (Onion) समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे.

Onion Market : गेल्या दोन-तीन दिवसापासून कांद्याला (Onion) समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion rate) आवक घटल्याचे दिसून आले. आज आठ वाजेपर्यंत केवळ 01 लाख 21 एकवीस हजार क्विंटल ची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1800 रुपयांपासून ते 2600 रुपयापर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 2300 रुपयांपासून ते 2550 रुपयांपर्यंत दर मिळाला.

गेल्या दोन-तीन दिवसात कांद्याला (Kanda Bajarbhav) समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण कांद्याला सरासरी अठराशे रुपयांपासून पंचवीस रुपये पर्यंत सरासरी दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत (Solapur Market) लाल कांद्याचे 11 हजार क्विंटलची आवक झाली तर या बाजार समितीत सर्वाधिक 2600 रुपयांचा दर मिळाला. तर आज लोकल कांद्याला सरासरी 1350 रुपये ते 2500 रुपयापर्यंत दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याची तब्बल 88 हजार क्विंटलची आवक झाली. तर बाजारसमितीनुसार उन्हाळ कांद्याला येवला बाजार समितीत 2400 रुपये, नाशिक बाजार समितीत 2300 रुपये, लासलगाव बाजार समितीत 2550 रुपये तर सर्वाधिक बाजार भाव लासलगाव-निफाड बाजार समितीत 2600 रुपयांचा मिळाला. त्यानंतर लासलगाव विंचूर बाजार समिती 2500 रुपये, सिन्नर नायगाव 2500 रुपये, चांदवड बाजार समिती 2450 रुपये, मनमाड बाजार समिती 2200 असा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/06/2024
अहमदनगरनं. १नग780230040002300
अहमदनगरनं. २नग680150022002200
अहमदनगरनं. ३नग95050017001700
अहमदनगरलोकलक्विंटल50610035001800
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3097076728222300
अकोला---क्विंटल452140026002200
अमरावतीलोकलक्विंटल60970020001350
चंद्रपुर---क्विंटल486200027502300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2190100027001850
धाराशिवलालक्विंटल13120027001950
धुळेलालक्विंटल347187523552100
जळगावलालक्विंटल946131327642013
जालना---क्विंटल10191501400700
कोल्हापूर---क्विंटल4067100035001900
कोल्हापूरलोकलक्विंटल560230032002500
नागपूरलालक्विंटल1380200030002750
नाशिकउन्हाळीक्विंटल5724787127272440
पुणे---क्विंटल750200028002500
पुणेलोकलक्विंटल645156719671767
पुणेलालक्विंटल64960031002200
सांगलीलोकलक्विंटल3439100032002100
सातारा---क्विंटल244200025002250
सोलापूरलोकलक्विंटल1420021602000
सोलापूरलालक्विंटल1140750045002600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)121064

Web Title: Latest News 8 jun 2024 highest price for red onion in Solapur market check todays Onion bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.