Lokmat Agro >बाजारहाट > Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला?

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला?

Latest News agriculture News todays lal kanda market price and kanda bajarbhav | Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला?

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला?

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची (Pune Kanda Market) 21 हजार क्विंटल, त्या खालोखाल उन्हाळ कांदा  (Unhal Kanda) आवक झाली.

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची (Pune Kanda Market) 21 हजार क्विंटल, त्या खालोखाल उन्हाळ कांदा  (Unhal Kanda) आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Pune Kanda Market : आज रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी कांद्याची 34 हजार क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक पुणे बाजारात लोकल कांद्याची (Pune Kanda Market) 21 हजार क्विंटल, त्या खालोखाल उन्हाळ कांदा  (Unhal Kanda) आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) धाराशिव बाजारात कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 02 हजार रुपये, भुसावळ बाजारात कमीत कमी 2100 रुपये तर सरासरी 2300 रुपये, तर कोपरगाव बाजारात कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1950 रुपये दर मिळाला.

तर अकोले बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 300 रुपये तरी सरासरी 2200 रुपये आणि कोपरगाव बाजारात कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 2050 रुपये दर मिळाला. तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 1400 रुपये तर सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला. तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सर्वाधिक 2500 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/03/2025
सातारा---क्विंटल343100026001800
राहता---क्विंटल225140028002150
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5000100030102500
धाराशिवलालक्विंटल8280032002000
कोपरगावलालक्विंटल64090021001950
भुसावळलालक्विंटल32210025002300
पुणेलोकलक्विंटल20686140026002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल15110022001650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9230025002400
पुणे-मोशीलोकलक्विंटल496200025002250
मंगळवेढालोकलक्विंटल3750023002090
अकोलेउन्हाळीक्विंटल336630026002200
कोपरगावउन्हाळीक्विंटल160090022002050

Web Title: Latest News agriculture News todays lal kanda market price and kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.