Lokmat Agro >बाजारहाट > Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Latest News Ashadhi Ekadashi 2024 how much price of sweet potato per kilo? Know in detail | Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला रताळ्याला मोठी मागणी असते, काय बाजारभाव आहेत?

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला रताळ्याला मोठी मागणी असते, काय बाजारभाव आहेत?

शेअर :

Join us
Join usNext

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) काही काही तासांवर येऊन ठेपले असून पंढरपुरात (Pandharpur) वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. अवघ्या महाराष्ट्रभर विठुरायाचा गजर सुरू असून या दिवशी रताळ्याला मोठी मागणी असते. रताळे काय भाव मिळत आहेत, ते पाहूयात...

आज 16 जुलै रोजी पुणे बाजारात (Pune Market) 744 क्विंटलची रताळ्याची आवक झाले आहे. या ठिकाणी कमीत कमी 04 हजार 250 तर सरासरी 05 हजार 375 क्विंटल भाव मिळाला. साधारण साधारण 50 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. कालचा बाजारभाव पाहिला तर जळगाव बाजारात सरासरी 06 हजार रुपये, पुणे बाजारात 04 हजार रुपये, मुंबई बाजारात 4 हजार 300 रुपयांचा दर मिळाला.

तर 13 आणि 14 जुलै रोजी भुसावळ बाजारात लाल रताळ्याला 03 हजार रुपये, पुणे बाजारात 04 हजार रुपये, जळगाव बाजारात 04 हजार 500 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 5750 रुपये, तर मुंबई बाजारात 03 हजार 500 रुपयांचा दर मिळाला होता. साधारण मागील आठवडाभराचा विचार केला तर मागील दोन दिवसात रताळ्याची मागणी वाढली असून बाजार भाव देखील वाढले आहेत. कुठे 50 तर कुठे 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

आठवडाभराचे सविस्तर बाजारभाव 

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/07/2024
पुणेलोकलक्विंटल744425065005375
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)744 
15/07/2024
जळगाव---क्विंटल60500070006000
मंबईलोकलक्विंटल367400046004300
पुणेलोकलक्विंटल794275047503750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1221 
14/07/2024
अहमदनगर---क्विंटल8400050004500
जळगावलालक्विंटल1300030003000
पुणे---क्विंटल156225045003413
पुणेलोकलक्विंटल243275047503750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)408 
13/07/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल85550060005750
जळगाव---क्विंटल27400050004500
मंबईलोकलक्विंटल91300040003500
पुणे---क्विंटल75150025002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)278

Web Title: Latest News Ashadhi Ekadashi 2024 how much price of sweet potato per kilo? Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.