Cotton Market : गेल्या काही दिवसांपासून कापसाला बाजार भाव (Cotton Market) मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आज 04 नोव्हेंबर रोजी राज्यात 1240 क्विंटल कापसाची आवक झाली. तर कापसाला कमीत कमी 6525 रुपयांपासून ते सरासरी 6850 रुपयापर्यंत दर मिळाला.
आज नंदुरबार बाजारात सर्वसाधारण सर्वसाधारण कापसाची (Nandurbar Kapus Market) 80 क्विंटल होऊन कमीत कमी 06 हजार 400 रुपये तर सरासरी 6850 रुपये दर मिळाला. किनवट बाजारात कमीत कमी 04 हजार 450 तर सरासरी 6525 रुपये मिळाला. तर वर्धा बाजारात सरासरी 7 हजार रुपयांचा दर मिळाला.
तसेच अकोला जिल्ह्यातील Akot Market) अकोट बाजारात जाड्या कापसाची 175 क्विंटल होऊन कमीत कमी 07 हजार 200 रुपये तर सरासरी 7405 रुपये दर मिळाला. उमरेड बाजारात लोकल कापसाची सर्वाधिक आवक होऊन कमीत कमी 06 हजार 750 रुपये तर सरासरी 6810 रुपये दर मिळाला.
वाचा आजचे बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
04/11/2024 | ||||||
नागपूर | लोकल | क्विंटल | 1102 | 6750 | 7000 | 6810 |
नांदेड | --- | क्विंटल | 58 | 6450 | 6600 | 6525 |
नंदुरबार | --- | क्विंटल | 80 | 6400 | 7175 | 6850 |
वर्धा | --- | क्विंटल | 137 | 6800 | 7200 | 7000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 1377 |