Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Market : अकोल्यातील 'या' बाजारात कापसाला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Cotton Market : अकोल्यातील 'या' बाजारात कापसाला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Cotton Market msp price of cotton in market in Akola see market price | Cotton Market : अकोल्यातील 'या' बाजारात कापसाला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Cotton Market : अकोल्यातील 'या' बाजारात कापसाला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Cotton Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची (Kapus Bajarbhav) 38 हजार 837 क्विंटलची आवक झाली.

Cotton Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची (Kapus Bajarbhav) 38 हजार 837 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची (Kapus Bajarbhav) 38 हजार 837 क्विंटलची आवक झाली. यात वर्धा आणि अकोला बाजारात सर्वाधिक आवक झाली. कापसाला कमीत कमी 07 हजार रुपयांपासून ते 07 हजार 300 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मध्यम स्टेपल कापसाला (Middle Staple Cotton) हिंगणघाट बाजारात सरासरी 7320 रुपये, वर्धा बाजारात 7250 रुपये, तर अकोल्यातील बार्शी टाकळी बाजारात 7471 रुपये दर मिळाला. तर सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाला 07 हजार 320 रुपये दर मिळाला.

तर दुसरीकडे आष्टी बाजारात एकेएच 04 लांब स्टेपल कापसाला 07 हजार 125 रुपये, पारशिवनी बाजारात एच 04 मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 100 रुपये, तर घाटंजी बाजारात एलआरए मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 50 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2024
अकोलालोकलक्विंटल3733736474717415
अकोलामध्यम स्टेपलक्विंटल9000747174717471
बीड---क्विंटल167680070317000
बुलढाणालोकलक्विंटल500720072007200
चंद्रपुर---क्विंटल1328700075217261
चंद्रपुरलोकलक्विंटल1100690071517000
नागपूर---क्विंटल3300705071007075
नागपूरलोकलक्विंटल909690071257025
नागपूरएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल744700071507100
नांदेड---क्विंटल54690072007110
नंदुरबार---क्विंटल290685072057050
वर्धा---क्विंटल1736700075217200
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल8975693574017167
वर्धालांब स्टेपलक्विंटल945722574007320
वर्धाए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल350710071507125
यवतमाळ---क्विंटल2130700072007100
यवतमाळलोकलक्विंटल976692570256975
यवतमाळएल. आर.ए - मध्यम स्टेपलक्विंटल2600695071507050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)38837

Web Title: Latest News Cotton Market msp price of cotton in market in Akola see market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.