Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Fall in summer onion prices in Lasalgaon market, read today's market prices | Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज शनिवार 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 97 हजार 581 क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज शनिवार 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 97 हजार 581 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market : आज शनिवार 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 97 हजार 581 क्विंटलची आवक झाली. तर यात लाल कांद्याला सरासरी 2300 रुपयांपासून ते 03 हजार 100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला देखील 2300 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार सर्वसाधारण कांद्याला (kanda Bajarbhav) सरासरी 1900 रुपयापासून ते 3200 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. मात्र जालना बाजारात केवळ 900 रुपयांचा दर मिळाला. सोलापूर बाजार लाल कांद्याची 18 हजार 546 क्विंटलचे आवक झाली. या बाजारात 2600 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर बारामती आणि धुळे बाजार समितीत 2300 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला येवला (Yeola Onion Market) बाजारात 2700 रुपये, नाशिक बाजारात 2500 रुपये, लासलगाव बाजारात 2951 रुपये, चांदवड बाजारात 2980 रुपये तर पिंपळगाव बाजारात 2850 रुपये आणि दिंडोरी बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/07/2024
कोल्हापूर---क्विंटल5452100032002200
जालना---क्विंटल6822503000900
अकोला---क्विंटल200200032002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1734100028001900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल286280035003200
कराडहालवाक्विंटल9950030003000
सोलापूरलालक्विंटल1854650036002600
बारामतीलालक्विंटल48950031002300
धुळेलालक्विंटल48540029002300
जळगावलालक्विंटल714120030002050
धाराशिवलालक्विंटल6170035003100
नागपूरलालक्विंटल1800200030002750
भुसावळलालक्विंटल6250029002900
हिंगणालालक्विंटल3200029002450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल348240032002800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4675100031002050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल25250030002750
पुणे-मोशीलोकलक्विंटल380140030002200
जामखेडलोकलक्विंटल20030035001900
वडगाव पेठलोकलक्विंटल70280030002900
शेवगावनं. १क्विंटल525240033002700
शेवगावनं. २क्विंटल375200023002100
शेवगावनं. ३क्विंटल37070018001600
नागपूरपांढराक्विंटल1000220032002950
अहमदनगरउन्हाळीक्विंटल4001370030002450
येवलाउन्हाळीक्विंटल4000100029502700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2500150031382850
नाशिकउन्हाळीक्विंटल194275029512500
लासलगावउन्हाळीक्विंटल984880032522951
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3723150031152975
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6500100031912950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल643100030682875
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल536230031002300
कळवणउन्हाळीक्विंटल6200100033002750
चांदवडउन्हाळीक्विंटल5200120133372980
मनमाडउन्हाळीक्विंटल500171132412900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1240670033002850
दिंडोरीउन्हाळीक्विंटल280270032013000
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल3800255031002855

Web Title: Latest News Fall in summer onion prices in Lasalgaon market, read today's market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.