Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Latest News Highest arrival of onion in Solapur kanda market, read today's market price | Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 32 हजार 989 क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 32 हजार 989 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 32 हजार 989 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला क्विंटलमागे 1812 रुपयापासून  ते 2600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे 1750 रुपयांपासून ते 2895 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 31 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 2650 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याचे 13237 क्विंटलचे आवक झाली. या ठिकाणी क्विंटल मागे 2500 रुपये, बारामती बाजारात 2200 धुळे बाजारात 2400 रुपये, धाराशिव बाजारात 3250 रुपये, तर भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 2600 रुपये दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याची पिंपळगाव बसवंत बाजारात सर्वाधिक 11 हजार 700 क्विंटलची आवक झाली. येवला बाजारात आज 2550 रुपये, नाशिक बाजारात 2600 रुपये लासलगाव निफाड बाजार 2700 रुपये, सिन्नर बाजारात 2700 रुपये, कळवण बाजारात 2600 रुपये, चांदवड बाजारात 2700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 2750 रुपये तर दिंडोरी-वणी बाजारात सर्वाधिक 2895 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/07/2024
कोल्हापूर---क्विंटल4756100032002200
जालना---क्विंटल73560036001500
अकोला---क्विंटल239180030002600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल171070028001750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7384240029002650
खेड-चाकण---क्विंटल750200030002500
सातारा---क्विंटल107200030002500
कराडहालवाक्विंटल249100030003000
सोलापूरलालक्विंटल1323730031502500
बारामतीलालक्विंटल69170030002200
धुळेलालक्विंटल11520027102400
जळगावलालक्विंटल38881228121812
धाराशिवलालक्विंटल8300035003250
साक्रीलालक्विंटल4110200027002600
भुसावळलालक्विंटल5200025002500
पुणेलोकलक्विंटल8165140030002200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5230032002750
वडगाव पेठलोकलक्विंटल90240032002800
मंगळवेढालोकलक्विंटल112101034103000
कामठीलोकलक्विंटल3350045004000
कल्याणनं. १क्विंटल3220030002600
येवलाउन्हाळीक्विंटल6000140027402550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300060026802550
नाशिकउन्हाळीक्विंटल2155110031002600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5970141128112700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4600100028022650
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल6000120028772750
सिन्नरउन्हाळीक्विंटल776150027502700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल542100028512680
कळवणउन्हाळीक्विंटल5350100030012600
पैठणउन्हाळीक्विंटल131850030252400
संगमनेरउन्हाळीक्विंटल237050030001750
चांदवडउन्हाळीक्विंटल3000145128862700
मनमाडउन्हाळीक्विंटल1200100028002600
कोपरगावउन्हाळीक्विंटल5552100029282690
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल11700120032012750
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2895150028602650
पारनेरउन्हाळीक्विंटल7622100030002225
दिंडोरीउन्हाळीक्विंटल68253129512750
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल2988263130512895
गंगापूरउन्हाळीक्विंटल1771150527902559
देवळाउन्हाळीक्विंटल4630100028602700
नामपूरउन्हाळीक्विंटल507090032112650
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल5550100028002600

Web Title: Latest News Highest arrival of onion in Solapur kanda market, read today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.