Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajarbhav : भोकरदन बाजारात सकाळी सोयाबीनला सर्वाधिक भाव, वाचा सविस्तर

Soybean Bajarbhav : भोकरदन बाजारात सकाळी सोयाबीनला सर्वाधिक भाव, वाचा सविस्तर

latest News Highest price of soybeans in Bhokardan market in morning, read in detail | Soybean Bajarbhav : भोकरदन बाजारात सकाळी सोयाबीनला सर्वाधिक भाव, वाचा सविस्तर

Soybean Bajarbhav : भोकरदन बाजारात सकाळी सोयाबीनला सर्वाधिक भाव, वाचा सविस्तर

Soybean Rate : आज सकाळ सत्रात अमरावती बाजार समितीत लोकल सोयाबीनची 5000 क्विंटल ची आवक झाली.

Soybean Rate : आज सकाळ सत्रात अमरावती बाजार समितीत लोकल सोयाबीनची 5000 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Market : आज सकाळ सत्रात अमरावती बाजार समितीत लोकल सोयाबीनची (Soybean) 5000 क्विंटल ची आवक झाली. तर सरासरी 04 हजार 400 रुपयांचा दर मिळाला. तर सर्वसाधारण सोयाबीनची छत्रपती संभाजीनगर आणि तुळजापूर (Tuljapur Market ) बाजार समितीत 77 क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले. या बाजार समितीमध्ये सरासरी 4 हजार 450 रुपयांचा दर मिळाला.

दुसरीकडे वाशिम अनसिंग, भोकरदन, हिंगोली- खानेगाव नाका, परतुर, औराद शहाजनी बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले. यात वाशिम बाजार समितीमध्ये 4 हजार 300 रुपये, भोकरदन बाजार समितीमध्ये 04 हजार सहाशे रुपये,

हिंगोली खाणेगाव नाका बाजार समितीमध्ये 4 हजार 375 रुपये, परतुर बाजार समितीमध्ये 4 हजार 522 रुपये तर औराद शहाजानी बाजार समिती 4 हजार 508 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सकाळ सत्रातील बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/06/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17440045004450
तुळजापूर---क्विंटल60445044504450
अमरावतीलोकलक्विंटल5517435044514400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600425044754300
भोकरदनपिवळाक्विंटल28450047004600
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल65435044004375
परतूरपिवळाक्विंटल10452045384522
औराद शहाजानीपिवळाक्विंटल736447545424508

Web Title: latest News Highest price of soybeans in Bhokardan market in morning, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.