Join us

Soyabean Market : नांदेड जिल्ह्यात सोयाबीनला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 7:36 PM

Soyabean Market : आज पांढऱ्या सोयाबीनला (White Soyabean) लासलगाव निफाड बाजारात इतके रुपये दर मिळाला.

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 15,382 क्विंटल ची आवक झाली. यात सोयाबीनला सरासरी 3100 रुपयांपासून ते 04 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज पांढऱ्या सोयाबीनला (White Soyabean) लासलगाव निफाड बाजारात 04 हजार 321 रुपये दर मिळाला.

आज 29 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (soyabean) लासलगाव बाजारात 04 हजार 250 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 4245 रुपये, कारंजा बाजारात 4235 रुपये, तुळजापूर बाजारात 04 हजार 300 रुपये तर राहता बाजारात 04 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. तर लोकल सोयाबीनला अमरावती बाजारात 04 हजार 208 रुपये तर कोपरगाव बाजारात 04 हजार 251 रुपये दर मिळाला.

आज पिवळ्या सोयाबीनला (Yellow Soyabean) अकोला बाजारात 4 हजार 200 रुपये, यवतमाळ बाजारात 04 हजार 150 रुपये, चिखली बाजारात 04 हजार 12 रुपये, बीड बाजारात 4360 रुपये, वर्धा बाजारात 04 हजार रुपये, भोकर बाजारात सर्वाधिक 4 हजार 960 रुपये, दिग्रस बाजारात 04 हजार 282 रुपये गेवराई बाजारात 04 हजार 200 रुपये, परतूर बाजारात 4191 दर मिळाला.

कसे आहेत सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी 

दर

जास्तीत जास्त 

दर

सर्वसाधारण 

दर

29/07/2024
अहमदनगर---क्विंटल28410042814200
अहमदनगरलोकलक्विंटल57420042964251
अहमदनगरपिवळाक्विंटल38400042004100
अकोलापिवळाक्विंटल1229379044704200
अमरावतीलोकलक्विंटल1485415042664208
अमरावतीपिवळाक्विंटल107400043004150
बीडपिवळाक्विंटल254417342884262
बुलढाणालोकलक्विंटल930400043454200
बुलढाणापिवळाक्विंटल1095395042814115
चंद्रपुरपिवळाक्विंटल5310031003100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल64420042904245
धाराशिव---क्विंटल40430043004300
धाराशिवपिवळाक्विंटल1415041514150
हिंगोलीपिवळाक्विंटल241411542754195
जालनापिवळाक्विंटल5400043004191
लातूरपिवळाक्विंटल305427543624326
नांदेडपिवळाक्विंटल8408852234680
नाशिक---क्विंटल517315043364275
नाशिकहायब्रीडक्विंटल120371143994380
नाशिकपिवळाक्विंटल23398042794250
नाशिकपांढराक्विंटल176360043404321
परभणीपिवळाक्विंटल82422543004245
वर्धापिवळाक्विंटल1402356541743940
वाशिम---क्विंटल3338404643384186
वाशिमपिवळाक्विंटल2100418543354250
यवतमाळपिवळाक्विंटल1732374843354196
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)15382
टॅग्स :सोयाबीननांदेडमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र