Join us

Tomato Market : जळगाव, नागपूर, मुंबई बाजारात टोमॅटोला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 8:12 PM

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato) 6 हजार 273 क्विंटलची आवक झाली.

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato) 6 हजार 273 क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोची 1752 क्विंटलची झाली. आज टोमॅटोला सरासरी 1800 रुपयांपासून ते 05 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 15 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Market) कोल्हापूर बाजारात 3700 रुपय, छत्रपती संभाजीनगर बाजारात 5000 रुपये, संगमनेर बाजारातील 03 हजार 900 रुपये तर सातारा बाजारात 03 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. तर पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला सरासरी 3000 रुपयांचा दर मिळाला.  मुंबई बाजारात आलेल्या नंबर एकच्या टोमॅटोला 05 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

आज लोकल टोमॅटोला अकलूज बाजारात 04 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3600 रुपये, पुणे बाजारात 04 हजार रुपये, नागपूर बाजारात 5500 रुपये तर पेन बाजारात 5400 रुपयांचा दर मिळाला. तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात सर्वाधिक 08 हजार 200 रुपये, नागपूर बाजारात 6200 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/07/2024
अहमदनगर---क्विंटल930215052503700
अमरावतीलोकलक्विंटल60340038003600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67300070005000
जळगाववैशालीक्विंटल46750090008200
कोल्हापूर---क्विंटल246200055003700
मंबईनं. १क्विंटल1752500060005500
नागपूरलोकलक्विंटल638433356675111
नागपूरवैशालीक्विंटल600400065006250
नाशिक---क्विंटल249001000950
पुणेलोकलक्विंटल1310270042253463
रायगडलोकलक्विंटल144540056005400
सांगली---क्विंटल30400045004350
सातारा---क्विंटल26300040003500
सोलापूरलोकलक्विंटल10300050004000
सोलापूरहायब्रीडक्विंटल18100060003000
सोलापूरवैशालीक्विंटल37270051002200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6273
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनागपूर