Join us

Soybean Market : पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक, भाव काय मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 4:04 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 13 हजार 230 क्विंटल ची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 13 हजार 230 क्विंटल ची आवक झाली. यात सर्वाधिक दहा हजाराहून अधिक क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनला सरासरी 4 हजार 150 रुपये ते सरासरी 04 हजार 500 रुपये असा दर मिळाला.

आज 13 मे 2024 रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनला सरासरी 4541 रुपये दर मिळाला त्यानंतर लोकल सोयाबीनला सोलापूर बाजार समिती 4 हजार 565 रुपये, अमरावती बाजार समिती 4 हजार 451 रुपये तर नागपूर बाजार समिती 4 हजार 433 रुपये दर मिळाला.

आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4150 ते 4500 रुपयांचा दर मिळाला साधारण राज्यातील बाराहून अधिक बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. यात महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये अकोला बाजार समिती 4 हजार 395 रुपये, परतुर बाजार समितीत 4 हजार 582 रुपये, देऊळगाव राजा बाजार समिती 4350 रुपये, नांदगाव बाजार समिती 4500 रुपये, उमरगा बाजार समिती 4500 रुपये, तर उमरखेड बाजार समितीत देखील 04 हजार 500 रुपये असा दर मिळाला आणि सिंदी बाजार समितीत सर्वात कमी दर मिळाला.

असे आहेत आजचे दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/05/2024
अकोलापिवळाक्विंटल9911418045354405
अमरावतीलोकलक्विंटल1827440045024451
बुलढाणापिवळाक्विंटल20400044004350
चंद्रपुरपिवळाक्विंटल54420044354375
धाराशिव---क्विंटल45455145514551
धाराशिवपिवळाक्विंटल4450045004500
हिंगोलीपिवळाक्विंटल75426044004330
जालनापिवळाक्विंटल22437645854582
नागपूरलोकलक्विंटल422410044114333
नांदेडपिवळाक्विंटल2435143514351
नाशिकपिवळाक्विंटल17420045404500
परभणीनं. १क्विंटल144435045514450
परभणीपिवळाक्विंटल30446444974464
सोलापूर---क्विंटल130452545754541
सोलापूरलोकलक्विंटल125430046704565
वर्धापिवळाक्विंटल150395043354150
यवतमाळपिवळाक्विंटल300445045504500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)13278
टॅग्स :सोयाबीनशेतीमार्केट यार्डसोलापूर