Join us

Jwari Bajarbhav : पुण्यात मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 7:05 PM

Sorghum Market : आज 31 ऑगस्ट रोजी ज्वारीला बाजार समित्यामध्ये काय भाव मिळाला, हे सविस्तर पाहुयात

Jwari Bajarbhav : आज राज्यातील बाजारात ज्वारीची (Jwari Market) 05 हजार 13 क्विंटलची आवक झाली. यात शाळू ज्वारीची सर्वाधिक 2243 क्विंटलची आवकअवल झाली. आज ज्वारीला सरासरी 1815 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज शाळू ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून 2400 रुपयांपर्यंत दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला 2200 रुपयापासून ते 2700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर हायब्रीड ज्वारीला 1815 रुपयापासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

तसेच मालदांडी ज्वारीला पुणे बाजारात 5500 रुपये, सोलापूर बाजारात 2368 रुपये, तर वडूज बाजारात 3500 रुपये दर मिळाला. त्याचबरोबर दादर ज्वारीला अमळनेर बाजारात 2400 रुपये तर सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/08/2024
अहमदनगर---क्विंटल1235023502350
अहमदनगरलोकलक्विंटल14224423912300
अहमदनगरहायब्रीडक्विंटल8205022002200
अकोलाहायब्रीडक्विंटल253200825352332
अमरावतीलोकलक्विंटल9202522502138
अमरावतीहायब्रीडक्विंटल373200023802250
बीडमालदांडीक्विंटल34220025602351
बीडरब्बीक्विंटल124202026062366
बुलढाणाहायब्रीडक्विंटल7163020001815
बुलढाणाशाळूक्विंटल25220023502250
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल22222622262226
धाराशिवपांढरीक्विंटल125220028002700
धुळेपांढरीक्विंटल437220023002281
जळगावहायब्रीडक्विंटल42218021932193
जळगावपांढरीक्विंटल140230023512321
जळगावदादरक्विंटल230234524332406
जालना---क्विंटल6210024002300
जालनाशाळूक्विंटल2243207530202250
लातूरपांढरीक्विंटल14217223252248
नांदेड---क्विंटल38232023402330
नांदेडहायब्रीडक्विंटल4200022002100
नाशिकपांढरीक्विंटल10208125562201
परभणीपांढरीक्विंटल5210023002230
पुणेमालदांडीक्विंटल699520058005500
सातारामालदांडीक्विंटल50340036003500
सोलापूरमालदांडीक्विंटल45220025052368
वाशिम---क्विंटल40218023552255
वाशिमहायब्रीडक्विंटल15200024252200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5013
टॅग्स :ज्वारीशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे