Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Market : बुलढाणा-धड बाजारात काबुली हरभऱ्यास सर्वाधिक बाजारभाव, काय दर मिळतोय?

Harbhara Market : बुलढाणा-धड बाजारात काबुली हरभऱ्यास सर्वाधिक बाजारभाव, काय दर मिळतोय?

Latest News Kabuli gram fetches highest market price in Buldhana-Dhad market,see harbhara bajarbhav | Harbhara Market : बुलढाणा-धड बाजारात काबुली हरभऱ्यास सर्वाधिक बाजारभाव, काय दर मिळतोय?

Harbhara Market : बुलढाणा-धड बाजारात काबुली हरभऱ्यास सर्वाधिक बाजारभाव, काय दर मिळतोय?

Harbhara Market : आज

Harbhara Market : आज

शेअर :

Join us
Join usNext

Harbhara Market :  आज रविवार 13 एप्रिल रोजी हरभऱ्याचे बाजार भाव (Harbhara Bajar Bhav) पाहिले असता जळगाव बाजारात बोल्ड हरभऱ्याला नगामागे सरासरी 09 हजार रुपयांचा दर मिळाला. तर काबुली हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 7400 रुपयांचा दर हा जळगाव बाजार समितीत मिळाला आणि जालना बाजारात 08 हजार रुपयांचा दर मिळाला.

तर लाल हरभऱ्याला (Lal Harbhara) बीड बाजारात 5525 रुपये, सिंदखेड राजा बाजारात 5250 रूपये, तर नागपूर बाजारात लोकल हरभऱ्याला 5740 रुपये, भोकरदन बाजारात 05 हजार 300 रुपये आणि नंबर एकच्या हरभऱ्याला जळगाव बाजारात 5650 रुपये दर मिळाला. 

तसेच जंबु हरभऱ्याला लासलगाव निफाड बाजारात 6299 रुपये, गरडा हरभऱ्यास (Solapur Harbhara Market) सोलापूर बाजारात 5645 रुपये तर पुणे बाजार सर्वसाधारण हरभऱ्याला 750 रुपये दर मिळाला. दुसरीकडे चाफा हरभऱ्याला पाचोरा बाजारात 5481 रुपये दर मिळाला. तर चाफा हरभऱ्यास जळगाव बाजारात सरासरी 05 हजार 700 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/04/2025
पैठण---क्विंटल1560056005600
12/04/2025
पुणे---क्विंटल43730082007750
राहूरी -वांबोरी---क्विंटल1545154515451
जळगावबोल्डनग2900090009000
जळगावचाफाक्विंटल14570057005700
जलगाव - मसावतचाफाक्विंटल20600060006000
पाचोराचाफाक्विंटल100521255245481
रावेरचाफाक्विंटल1545054505450
वडूजचाफाक्विंटल50550056005550
सोलापूरगरडाक्विंटल24545057055645
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल11547656565566
लासलगाव - निफाडजंबुक्विंटल3629962996299
जालनाकाबुलीक्विंटल95600089508000
जळगावकाबुलीक्विंटल37740074007400
बुलढाणा-धडकाबुलीक्विंटल124780087008300
तुळजापूरकाट्याक्विंटल60550056505600
बीडलालक्विंटल36551055515525
सिल्लोड- भराडीलालक्विंटल4550055005500
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल136550057005600
सिंदखेड राजालालक्विंटल180500053005250
उमरखेड-डांकीलालक्विंटल420550056005550
जालनालोकलक्विंटल1118530057695700
नागपूरलोकलक्विंटल956552558115740
हिंगणघाटलोकलक्विंटल1910500058455615
भोकरदनलोकलक्विंटल13520053505300
जामखेडलोकलक्विंटल67545056005525
कोपरगावलोकलक्विंटल50555057105591
गेवराईलोकलक्विंटल53553556265580
देउळगाव राजालोकलक्विंटल10544056255500
यावललोकलक्विंटल26570059005800
परांडालोकलक्विंटल1545054505450
दुधणीलोकलक्विंटल146560059005729
जळगावनं. १क्विंटल70550056505650

Web Title: Latest News Kabuli gram fetches highest market price in Buldhana-Dhad market,see harbhara bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.