Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : कल्याण, भुसावळ बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : कल्याण, भुसावळ बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kalyan, Bhusawal market yard highest price for tomato, read tomato price | Tomato Market : कल्याण, भुसावळ बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : कल्याण, भुसावळ बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये टोमॅटोची किती आवक झाली, हे पाहुयात..

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये टोमॅटोची किती आवक झाली, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato) 7632 क्विंटलचे आवक झाली. तर टोमॅटोला सरासरी 1950 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर कल्याण आणि भुसावळ बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला.

12 जुलै रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Market) 2900 रुपयापासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज हायब्रीड टोमॅटोला  पंढरपूर बाजारात क्विंटलमागे 03 हजार रुपये कळमेश्वर बाजारात 03 हजार 850 रुपये तर कल्याण (Kalyan Tomato Market) बाजार सर्वाधिक 8 हजार 500 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तर लोकल टोमॅटोला पुणे बाजारात 3750 रुपये पेन बाजारात 04 हजार 800 रुपये,  अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3200 रुपये तर कामठी बाजारात 06 हजार रुपयांचा दर मिळाला.

वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात 5500 रुपये, धाराशिव बाजारात 3350 रुपये, तर भुसावळ बाजारात सर्वाधिक 09 हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला. नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 4250 रुपये, मुंबई बाजारात 4500 रुपये, तर रत्नागिरी बाजारात 4 हजार 600 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत टोमॅटोचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/07/2024
अहमदनगर---क्विंटल174100066003800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल465275030002900
संगमनेर---क्विंटल780150060003750
खेड-चाकण---क्विंटल204400060005000
श्रीरामपूर---क्विंटल97300055004500
घोटी---क्विंटल309001000950
राहता---क्विंटल13100055004000
पंढरपूरहायब्रीडक्विंटल14100050003000
कल्याणहायब्रीडक्विंटल3800090008500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल19353040003850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल90300034003200
पुणेलोकलक्विंटल1964200055003750
पुणे- खडकीलोकलक्विंटल8150024001950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1500050005000
पुणे-मोशीलोकलक्विंटल296400050004500
पेनलोकलक्विंटल174480050004800
वाईलोकलक्विंटल150300060004200
कामठीलोकलक्विंटल53550065006000
हिंगणालोकलक्विंटल17450060005000
पनवेलनं. १क्विंटल673400045004250
मुंबईनं. १क्विंटल1960400050004500
रत्नागिरीनं. १क्विंटल135350054004600
सोलापूरवैशालीक्विंटल24930050002200
जळगाववैशालीक्विंटल56500065005500
धाराशिववैशालीक्विंटल3270040003350
भुसावळवैशालीक्विंटल4850090009000

Web Title: Latest News Kalyan, Bhusawal market yard highest price for tomato, read tomato price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.