Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात शांतता, सोलापूर, लासलगाव बाजारात काय दर मिळाला?

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात शांतता, सोलापूर, लासलगाव बाजारात काय दर मिळाला?

Latest News Kanda Bajar Bbhav prices remained the same today, read detailed Onion market prices | Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात शांतता, सोलापूर, लासलगाव बाजारात काय दर मिळाला?

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात शांतता, सोलापूर, लासलगाव बाजारात काय दर मिळाला?

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात रद्द केल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी काल 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे.

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात रद्द केल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी काल 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  आज 2 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Kanda Market) शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला प्रती क्विंटलला कमीत कमी 700 जास्तीत जास्त 1602 तर सरासरी 1250 इतका दर मिळाला. तर सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात सरासरी 1400 रुपये, नागपूर बाजारात 1600 रुपये तर साक्री बाजारात 1180 रुपये दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात सरासरी 1250 रुपये, नाशिक बाजारात 1200 रुपये, संगमनेर बाजारात केवळ 886 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1300 रुपये, पारनेर बाजारात 1250 रुपये तर उमराणे बाजारात 1100 रुपये दर मिळाला. आज 02 एप्रिल रोजी राज्यातील बाजारांमध्ये एक लाख 60 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

22 मार्च रोजी केंद्र सरकारचा 20 टक्के कांदा निर्यात रद्द केल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी काल 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे. मार्च एंडच्या कारणाने बाजार समित्या बंद होण्यापूर्वी 27 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला प्रती क्विंटलला कमीत कमी 800 जास्तीत जास्त 1690 तर सरासरी 1500 इतका दर मिळत होता. 

सरकारने निर्यातशुल्क रद्द करण्यासाठी जास्त विलंब केल्याने शेतकऱ्यांचा कांदा शेताच पडून राहिला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची  प्रतिक्रिया कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. 

आज कुठे-काय भाव मिळाला? 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/04/2025
कोल्हापूर---क्विंटल339660019001200
अकोला---क्विंटल49070014001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल59490015001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल158100017001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9657100018001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल94450016001350
सातारा---क्विंटल30080018001300
कराडहालवाक्विंटल198100018001800
सोलापूरलालक्विंटल2157520021001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल36070014001050
धाराशिवलालक्विंटल56100018001400
नागपूरलालक्विंटल3000100018001600
साक्रीलालक्विंटल783095013401180
हिंगणालालक्विंटल2200025002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल489470017001200
पुणेलोकलक्विंटल1172070016001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18160017001650
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल6150015001000
मंगळवेढालोकलक्विंटल7740018301300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल127050016001200
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
नागपूरपांढराक्विंटल2320100014001300
हिंगणापांढराक्विंटल5220022002200
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल200055013001175
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300030012651150
नाशिकउन्हाळीक्विंटल258045015501200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400030012821050
संगमनेरउन्हाळीक्विंटल74941511621886
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल849530015001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2000050016251300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2040100017511300
पारनेरउन्हाळीक्विंटल580140016001250
भुसावळउन्हाळीक्विंटल24100016001300
दिंडोरीउन्हाळीक्विंटल33270014031251
उमराणेउन्हाळीक्विंटल2550050014111100

Web Title: Latest News Kanda Bajar Bbhav prices remained the same today, read detailed Onion market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.