Join us

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याची 02 लाख 30 हजार क्विंटलची आवक, काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:17 IST

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Market) सर्वाधिक 1 लाख 44 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज राज्यात मागील आठवडाभरातील सर्वाधिक अशी 02 लाख 37 क्विंटल इतकी कांद्याची (Kanda Market Yard) आवक झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Market) सर्वाधिक 1 लाख 44 हजार क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 840 रुपयांपासून ते 1250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

यात लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Lasalgoan Kanda Market) 1200 रुपये, येवला बाजारात 01 हजार रुपये, अहिल्यानगर बाजारात 900 रुपये, नाशिक बाजारात 1050 रुपये, पैठण बाजारात केवळ 840 रुपये, संगमनेर बाजारात 788 रुपये, मनमाड बाजारात 1100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1350 तर गंगापूर बाजारात 1025 रुपये दर मिळाला.

तर लाल कांद्यालासोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात केवळ 700 रुपये, जळगाव बाजारात 675 रुपये, नागपूर बाजारात 1200 पन्नास रुपये तर धाराशिव बाजारात 1000 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/04/2025
कोल्हापूर---क्विंटल512650017001000
अकोला---क्विंटल4755001200900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल727110015001300
राहूरी -वांबोरी---क्विंटल11382001300800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल992870015001100
खेड-चाकण---क्विंटल16080013001100
सातारा---क्विंटल3805001200850
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल5035015501100
कराडहालवाक्विंटल24950013001300
सोलापूरलालक्विंटल209831001550700
धुळेलालक्विंटल1284200820770
जळगावलालक्विंटल23673501000675
धाराशिवलालक्विंटल2350015001000
नागपूरलालक्विंटल238080014001250
हिंगणालालक्विंटल14120020001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल34504001400900
पुणेलोकलक्विंटल858770015001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल1760014001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3120012001200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल3880012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल8854001200800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल24007001107950
मलकापूरलोकलक्विंटल1475650950700
वडगाव पेठलोकलक्विंटल260120016001300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल3365001000700
मंगळवेढालोकलक्विंटल4350013001000
कामठीलोकलक्विंटल6100014001200
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
जळगावपांढराक्विंटल114200612527
नागपूरपांढराक्विंटल238060012001050
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल136142501300900
येवलाउन्हाळीक्विंटल550030013311000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50035512011000
नाशिकउन्हाळीक्विंटल286040013251050
लासलगावउन्हाळीक्विंटल1988050015711200
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल478480014401225
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल988960014001160
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2000050014121140
जुन्नरउन्हाळीक्विंटल72830016001200
सिन्नरउन्हाळीक्विंटल157250012551050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल121820012721040
कळवणउन्हाळीक्विंटल1500040016301111
पैठणउन्हाळीक्विंटल60500970840
संगमनेरउन्हाळीक्विंटल42981511425788
चांदवडउन्हाळीक्विंटल620050014511120
मनमाडउन्हाळीक्विंटल220040014001100
कोपरगावउन्हाळीक्विंटल289650012961100
कोपरगावउन्हाळीक्विंटल376050012501130
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3250040017021350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल210070012001030
भुसावळउन्हाळीक्विंटल58100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल182241012601025
देवळाउन्हाळीक्विंटल627020014501225
उमराणेउन्हाळीक्विंटल1450070013431100
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीसोलापूरनाशिक