Join us

Kanda Bajarbhav : पुण्यात उन्हाळ कांद्याची आवक, होळीला कांद्याला काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:06 IST

Kanda Bajarbhav : आज होळीच्या दिवशी लाल कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज होळीच्या (Holi Festival) दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 91 हजार क्विंटल ची आवक झाली. यात पुणे जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 14 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 2600 क्विंटल नागपूर जिल्ह्यात 22 क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 9 हजार क्विंटलची आवक झाली.

आज लाल कांद्याला (Solapur Kanda Market) कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1950 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) सोलापूर बाजारात 1100 रुपये, धुळे बाजारात 1600 रुपये, जळगाव बाजारात 1112 रुपये, नागपूर बाजारात 1950 रुपये....

मनमाड बाजारात 1400 रुपये, भुसावळ बाजारात 1500 रुपये दर मिळाला. तसेच आज उन्हाळ कांद्याला जुन्नर ओतूर बाजारात 1500 रुपये, संगमनेर बाजारात 1100 रुपये, मनमाड बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये, तर रामटेक बाजारात 1900 रुपये दर मिळाला.

तसेच आज लोकल कांद्याला पुणे बाजारात 1150 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 1450 रुपये, कर्जत अहिल्यानगर बाजारात 900 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 1400 रुपये, दर मिळाला तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1800 रुपये, तर पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारात 1451 दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/03/2025
अकोला---क्विंटल504100022001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल351480014501125
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल474150022001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल941990019001400
खेड-चाकण---क्विंटल150110015001300
कराडहालवाक्विंटल15050020002000
सोलापूरलालक्विंटल1348720022601100
धुळेलालक्विंटल140425017201600
जळगावलालक्विंटल85455016271112
नागपूरलालक्विंटल1800120022001950
सिन्नर - नायगावलालक्विंटल39650016801550
चांदवडलालक्विंटल820070015871480
मनमाडलालक्विंटल100040015711400
भुसावळलालक्विंटल27100020001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल279060019251262
पुणेलोकलक्विंटल1026660017001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल9130022001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100019001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल64050018001150
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल387001300900
मंगळवेढालोकलक्विंटल9040016001400
कामठीलोकलक्विंटल50150025002000
नागपूरपांढराक्विंटल1000120020001800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल800060017521451
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल14406100018001500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल141020016001300
संगमनेरउन्हाळीक्विंटल830220020001100
मनमाडउन्हाळीक्विंटल10086215011300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल250065019511500
रामटेकउन्हाळीक्विंटल22180020001900
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकहोळी 2025