Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर ते लासलगाव कांदा बाजारात पाचशे रुपयांची घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर ते लासलगाव कांदा बाजारात पाचशे रुपयांची घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda bajarabhav Solapur to Lasalgaon onion market drops by Rs 500 see details | Kanda Bajarbhav : सोलापूर ते लासलगाव कांदा बाजारात पाचशे रुपयांची घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर ते लासलगाव कांदा बाजारात पाचशे रुपयांची घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याला (Red Onion Market) कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याला (Red Onion Market) कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :  आज पुन्हा लाल कांदा दरात सोलापूर (Solapur Kanda Market) आणि लासलगाव बाजारात घसरण दिसून आली. सोलापूर बाजारात 200 रुपये तर लासलगाव बाजारात 300 रुपयांची घसरण झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तसेच आज दिवसभरात 01 लाख 12 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज 8 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात  (Lal Kanda Market) लाल कांद्याला 1400 रुपये लासलगाव बाजारात 1950 रुपये, येवला बाजारात 1750 रुपये, धुळे बाजारात 1850 रुपये, जळगाव बाजारात 1475 रुपये, धाराशिव बाजारात 1650 रुपये, नेवासा घोडेगाव बाजारात 1700 रुपये तर यावल बाजारात 1790 रुपये दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2100 रुपये, सिन्नर नायगाव बाजारात 1800 रुपये, मनमाड बाजारात 1600 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 1800 रुपये दर मिळाला. तसेच लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1800 रुपये, आणि अकोला बाजारात सर्वसाधारण कांद्याला 02 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/03/2025
कोल्हापूर---क्विंटल8897100024001600
अकोला---क्विंटल780120025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल211765022001425
राहूरी -वांबोरी---क्विंटल103110019001300
कराडहालवाक्विंटल99100020002000
सोलापूरलालक्विंटल3075520024001400
येवलालालक्विंटल600040021511750
येवला -आंदरसूललालक्विंटल250040021161850
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल50660020001300
धुळेलालक्विंटल127640020501850
लासलगावलालक्विंटल675470025251950
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3611100623912200
जळगावलालक्विंटल155062522501475
धाराशिवलालक्विंटल570026001650
मनमाडलालक्विंटल150050021751800
नेवासा -घोडेगावलालक्विंटल1260250020001700
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल102580023001850
भुसावळलालक्विंटल17150022001800
यावललालक्विंटल620156020801790
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल7457100026001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150025002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल91970025001600
जामखेडलोकलक्विंटल71030022001250
नाशिकपोळक्विंटल4296125026112200
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल950050024401900
लासलगावउन्हाळीक्विंटल315580021511900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1534170022052100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल64850019711800
मनमाडउन्हाळीक्विंटल10054020011600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1500130022001800

Web Title: Latest News Kanda bajarabhav Solapur to Lasalgaon onion market drops by Rs 500 see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.