Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल, तर नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल, तर नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav 14 oct 2024 onion market price Solapur and Nashik kanda market | Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल, तर नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल, तर नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सोमवार 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारात कांद्याची 01 लाख 16 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज सोमवार 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारात कांद्याची 01 लाख 16 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज सोमवार 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारात कांद्याची (Kanda Bajarbhav) 01 लाख 16 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1745 रुपयांपासून ते 04 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 3900 रुपयापासून ते सरासरी 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला.


आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 52 हजार 200 क्विंटल आवक झाली. यात येवला बाजारात 03 हजार 800 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 500 रुपये, सिन्नर बाजारात 4250 रुपये, कळवण बाजारात 4 हजार 100 रुपये, सटाणा बाजारात 04 हजार 285 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 350 रुपये दर मिळाला.

राज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 22834 क्विंटल ची आवक झाली या बाजारात 2200 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3900 रुपये, लासलगाव बाजारात 380 रुपये, मनमाड बाजारात 1745 रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 250 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/10/2024
कोल्हापूर---क्विंटल2212150050003200
अकोला---क्विंटल1060100030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल530140038002600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13673270046003650
सातारा---क्विंटल38200044003200
कराडहालवाक्विंटल150200035003500
सोलापूरलालक्विंटल2283450052502200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल266300048003900
धुळेलालक्विंटल25940044004100
लासलगावलालक्विंटल48227138523080
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल5500170048014350
मनमाडलालक्विंटल20174531101745
पुणेलोकलक्विंटल11642200045003250
पुणे- खडकीलोकलक्विंटल6150036002550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17350045004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल243150035002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल400370041773900
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल182100030002000
मंगळवेढालोकलक्विंटल61710043002600
शेवगावनं. १क्विंटल156400045004250
कल्याणनं. १क्विंटल3420043004250
शेवगावनं. २क्विंटल170220038002450
शेवगावनं. ३क्विंटल3670020001150
येवलाउन्हाळीक्विंटल3000100044213800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल70040042844050
लासलगावउन्हाळीक्विंटल2508360147614500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3395220045014350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल650200044514200
सिन्नरउन्हाळीक्विंटल690150044034250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल59350044704300
कळवणउन्हाळीक्विंटल16850200050004100
चांदवडउन्हाळीक्विंटल2000170046994230
मनमाडउन्हाळीक्विंटल650202342603900
सटाणाउन्हाळीक्विंटल721090048304285
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल5400265047004350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2240300043614125
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल370319147524290
देवळाउन्हाळीक्विंटल3130135044654250

Web Title: Latest News Kanda Bajarbhav 14 oct 2024 onion market price Solapur and Nashik kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.