Join us

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांदा किती आला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 6:35 PM

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज कांद्याची (Kanda Market) 01 लाख 33 हजार 929 क्विंटल ची आवक झाली.

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज कांद्याची (Kanda Market) 01 लाख 33 हजार 929 क्विंटल ची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 54 हजार क्विंटल आवक होऊन आज कांद्याला कमीत कमी 2400 रुपयापासून ते सरासरी 4 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion Market) येवला बाजारात 3600 रुपये, नाशिक बाजारात 04 हजार रुपये लासलगाव बाजारात 04 हजार 300 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 125 रुपये, कळवण बाजारात 04 हजार रुपये, मनमाड बाजारात 3975 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 4 हजार 150 रुपये दर मिळाला.

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market)  2200 रुपये, अकलूज बाजारात 2500 रुपये, बारामती बाजारात 3200 रुपये, धुळे बाजारात 3950 रुपये, संगमनेर बाजारात 2700 रुपये तर नागपूर बाजारात 3500 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 200 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/10/2024
कोल्हापूर---क्विंटल3721150044003000
अकोला---क्विंटल205150030002500
जळगाव---क्विंटल47375038772250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल69350040002250
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल424200040003200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10618250047003600
खेड-चाकण---क्विंटल1250200045003250
शिरुर---क्विंटल127550045003800
सातारा---क्विंटल193300042003700
कराडहालवाक्विंटल150200030003000
अकलुजलालक्विंटल11550042002500
सोलापूरलालक्विंटल3040550052002200
बारामतीलालक्विंटल787120043003200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल405200040003000
धुळेलालक्विंटल11368047003950
जळगावलालक्विंटल75137742502812
धाराशिवलालक्विंटल13230045003400
नागपूरलालक्विंटल1000200040003500
संगमनेरलालक्विंटल2985100044002700
कोपरगावलालक्विंटल240100028002500
साक्रीलालक्विंटल2900225042653900
भुसावळलालक्विंटल7350040004000
हिंगणालालक्विंटल3360040003866
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4459100044002700
पुणेलोकलक्विंटल10225200044003200
पुणे- खडकीलोकलक्विंटल17170036002650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15300043003650
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल450320037513500
वाईलोकलक्विंटल12250045004000
मंगळवेढालोकलक्विंटल54910044202400
नागपूरपांढराक्विंटल1000220040003550
येवलाउन्हाळीक्विंटल250070041813600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50042542003750
नाशिकउन्हाळीक्विंटल1030330044504000
लासलगावउन्हाळीक्विंटल3046354044004300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2835200043534200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल4000160042713950
सिन्नरउन्हाळीक्विंटल600100042284125
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल356150043504200
कळवणउन्हाळीक्विंटल5250150050004000
संगमनेरउन्हाळीक्विंटल745150048003150
चांदवडउन्हाळीक्विंटल2000100044514150
मनमाडउन्हाळीक्विंटल450228741013976
सटाणाउन्हाळीक्विंटल7685110045753975
कोपरगावउन्हाळीक्विंटल4224100044374000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल8100200053514150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2151300043804150
देवळाउन्हाळीक्विंटल4180100044304225
उमराणेउन्हाळीक्विंटल9500150043103800
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर