Join us

Kanda Bajarbhav : सोलापूरात 52 हजार क्विंटल, तर नाशिकमध्ये कांदा आवक किती? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 5:05 PM

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) 01 लाख 20 हजार 576 ची आवक झाली. तर क्विंटलमागे..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची  (Onion Arrival) 01 लाख 20 हजार 576 ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 52 हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 20 हजार, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याची 10 हजार तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 9 हजार झाली. तर कांद्याला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 05 हजार 700 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 13 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळ (Nashik Kanda Market) कांद्याला येवला बाजारात 04 हजार 800 रुपये, लासलगाव बाजारात 5 हजार 700 रुपये, कळवण बाजारात 05 हजार 500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5600 रुपये, तर देवळा बाजारात 05 हजार रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) 2200 रुपये, लासलगाव बाजार 4600 रुपये, जळगाव बाजारात 3000 रुपये नागपूर बाजारात 3750 रुपये, तर सिन्नर-नायगाव बाजारात 5 हजार 550 रुपये दर मिळाला. तसेच नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 3950 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/11/2024
कोल्हापूर---क्विंटल6590100065002700
अकोला---क्विंटल1132150040003000
जळगाव---क्विंटल76657535002012
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल273610036001850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10971300059004450
खेड-चाकण---क्विंटल1100300060005000
सातारा---क्विंटल158200068004400
अकलुजहालवाक्विंटल340100060004000
कराडहालवाक्विंटल150200035003500
सोलापूरलालक्विंटल5246530070002200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल378150052003350
लासलगावलालक्विंटल864200053554600
लासलगाव - विंचूरलालक्विंटल950200045014200
जळगावलालक्विंटल4587752503000
धाराशिवलालक्विंटल27130030002150
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल220090047003500
नागपूरलालक्विंटल2200180044003750
सिन्नर - नायगावलालक्विंटल67150057005550
चांदवडलालक्विंटल1200105159003400
मनमाडलालक्विंटल70030045133700
भुसावळलालक्विंटल6300040003500
देवळालालक्विंटल1060100037603300
पुणेलोकलक्विंटल9508200065004250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6400068005400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल750400045004200
वडगाव पेठलोकलक्विंटल260200044002600
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल13350035002500
मंगळवेढालोकलक्विंटल93510045002800
कामठीलोकलक्विंटल6400060005000
नागपूरपांढराक्विंटल2000200046003950
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल750170045003500
येवलाउन्हाळीक्विंटल2000170059004800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल25425045004400
लासलगावउन्हाळीक्विंटल1140370162715700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल160250051505000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल900150054534425
कळवणउन्हाळीक्विंटल3000200066505500
मनमाडउन्हाळीक्विंटल70250250002502
सटाणाउन्हाळीक्विंटल6710100058105415
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3750310070315600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल590400057255400
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल331400057315421
देवळाउन्हाळीक्विंटल1375150054005000
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीसोलापूरनाशिकशेती क्षेत्र