Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : अहमदनगर, पुणे, सातारा बाजारात कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : अहमदनगर, पुणे, सातारा बाजारात कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Bajarbhav Arrival of onion in Ahmednagar, Pune, Satara market, read today's market price  | Kanda Bajarbhav : अहमदनगर, पुणे, सातारा बाजारात कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : अहमदनगर, पुणे, सातारा बाजारात कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. दिवसभरात 18 हजार 183 क्विंटलची कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. दिवसभरात 18 हजार 183 क्विंटलची कांदा आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. दिवसभरात 18 हजार 183 क्विंटलची कांदा (Kanda Market) आवक झाली. यात अहमदनगर, पुणे आणि सातारा बाजार जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळाली. 

आज 08 सप्टेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दौंड केडगाव बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3800 रुपये, सातारा बाजारात 3450 रुपये, राहता बाजारात 3400 रुपये दर मिळाला. जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला 4100 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 750 रुपये, पुणे-खडकी बाजारात 3000 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 04 हजार 100 रुपये तर पुणे मोशी बाजारात 2500 रुपये दर मिळाला. आज पुणे जिल्ह्यात 15 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/09/2024
दौंड-केडगाव---क्विंटल1152150045003800
सातारा---क्विंटल90250044003450
राहता---क्विंटल198350046003400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6063270047104100
पुणेलोकलक्विंटल8499300045003750
पुणे- खडकीलोकलक्विंटल25200040003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23380044004100
पुणे-मोशीलोकलक्विंटल348200030002500

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Arrival of onion in Ahmednagar, Pune, Satara market, read today's market price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.