Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : दसऱ्याच्या दिवशी लासलगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : दसऱ्याच्या दिवशी लासलगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Bajarbhav Arrival of red onion in Lasalgaon market on Dasara day see details | Kanda Bajarbhav : दसऱ्याच्या दिवशी लासलगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : दसऱ्याच्या दिवशी लासलगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : दसऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याची आवक झाली.

Kanda Bajarbhav : दसऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 20 हजार 400 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची 18 हजार क्विंटल ची आवक होऊन कमीत कमी 2700 रुपयांपासून ते 4 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज दसऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) लासलगाव, लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला अनुक्रमे 3000 100 आणि 04 हजार रुपयांचा दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 04 हजार 200 रुपये, मनमाड बाजारात 3900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला. 

तर सर्वसाधारण कांद्याला विटा बाजारात 04 हजार रुपये, लाल कांद्याला मनमाड बाजारात 03 हजार रुपये आणि भुसावळ बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. पुणे मोशी बाजारात लोकल कांद्याला 2250 रुपये तर मंगळवेढा बाजारात 1800 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/10/2024
विटा---क्विंटल40350045004000
लासलगावलालक्विंटल228110036413100
लासलगाव - निफाडलालनग1400040004000
लासलगाव - निफाडलालक्विंटल7400040004000
मनमाडलालक्विंटल400110151513000
भुसावळलालक्विंटल1400040004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल155150030002250
मंगळवेढालोकलक्विंटल10750022401800
लासलगावउन्हाळीक्विंटल3230355243724200
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2568220044004200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1400200043014000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल37750050004300
मनमाडउन्हाळीक्विंटल260260041103900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6000250050004200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1741262546004300
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल704365049004506

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Arrival of red onion in Lasalgaon market on Dasara day see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.