Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल, तर नगर, जळगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल, तर नगर, जळगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Arrival of red onion in Pune local, Nagar Jalgaon market, read details | Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल, तर नगर, जळगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : पुण्यात लोकल, तर नगर, जळगाव बाजारात लाल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज रविवार 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Avak) 24 हजार 265 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज रविवार 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Avak) 24 हजार 265 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज रविवार 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 24 हजार 265 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 16000 क्विंटल आवक झाली तर कांद्याला आज कमीत कमी 2350 रुपयांपासून ते 04 हजार 400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज लासलगाव कांदा बाजारात अंदाजे 6 हजार क्विंटल कांदा आवक झाली. या ठिकाणी यात लाल कांद्याला कमीत कमी 901 रुपये तर सरासरी 3501 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 3 हजार 900 रुपये तर सरासरी 4 हजार 400 रुपये दर मिळाला. 

आज अहमदनगर बाजारात सर्वसाधारण कांद्याची (Kanda Bakarbhav) 1374 क्विंटल आवक होऊन त्या कांद्याला चार हजार 500 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला 03 हजार 500 रुपये आणि जळगाव बाजारात 3000 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याला 04 हजार तीनशे रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला 2975 रुपये आणि चिंचवड कांद्याला 04 हजार 200 रुपये दर मिळाला. तर सातारा जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला 03 हजार रुपये आणि सोलापूर बाजारात लोकल कांद्याला 02 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/10/2024
दौंड-केडगाव---क्विंटल1362160052004300
सातारा---क्विंटल167100050003000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4117300051104200
भुसावळलालक्विंटल15280035003000
पुणेलोकलक्विंटल15782150048003150
पुणे- खडकीलोकलक्विंटल24140033002350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15410047004400
पुणे-मोशीलोकलक्विंटल439100030002000
मंगळवेढालोकलक्विंटल9325027002000

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Arrival of red onion in Pune local, Nagar Jalgaon market, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.