Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा सविस्तर 

Latest News Kanda bajarbhav Arrival of summer onions increased more than red onions in Nashik district, read in detail | Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 39 हजार क्विंटल ची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 39 हजार क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 39 हजार क्विंटल ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19 हजार  क्विंटल, नाशिक बाजारात 18 हजार क्विंटल तर उन्हाळ कांद्याची 38 हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 1300 रुपयांपासून ते सरासरी 2200 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 17 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात 1300 रुपये, येवला बाजारात 1350 रुपये, लासलगाव बाजारात 1370 रुपये पंढरपूर बाजारात 1600 रुपये नागपूर बाजारात 1750 रुपये चांदवड बाजारात १३८० रुपये देवळा बाजारात 1400 रुपये तर हिंगणा बाजारात 266 रुपये असा दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgoan Kanda Market) बाजारात 1450 रुपये, येवला बाजारात 1375 रुपये, राहुरी वांबोरी बाजारात 1300 रुपये, कळवण बाजारात 1311 रुपये, संगमनेर बाजारात 1093 रुपये, मनमाड बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1525 रुपये, गंगापूर बाजारात 1350 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/03/2025
कोल्हापूर---क्विंटल640470022001500
अकोला---क्विंटल1022100016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल590100017001350
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल470120020001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1299590019001400
सातारा---क्विंटल25050016001000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2530018001300
कराडहालवाक्विंटल198100020002000
सोलापूरलालक्विंटल1970920021001300
येवलालालक्विंटल360040015271350
येवला -आंदरसूललालक्विंटल100065015761375
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल44360020001300
लासलगाव - निफाडलालक्विंटल255380018401575
लासलगाव - विंचूरलालक्विंटल127180015001370
पंढरपूरलालक्विंटल20730020001600
नागपूरलालक्विंटल1800100020001750
सिन्नरलालक्विंटल181850016511550
सिन्नर - नायगावलालक्विंटल67750016001500
चांदवडलालक्विंटल420056216241380
मनमाडलालक्विंटल200040015401350
देवळालालक्विंटल109060015301400
हिंगणालालक्विंटल3250030002666
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल449170019001300
पुणेलोकलक्विंटल1264880018001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल7120018001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17100017001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल53370015001100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल579100032001700
मंगळवेढालोकलक्विंटल27820017001650
कामठीलोकलक्विंटल8150025002000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल56650017001300
नागपूरपांढराक्विंटल1000100018001600
हिंगणापांढराक्विंटल3200022002100
नाशिकपोळक्विंटल240890020511550
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल500040016991500
येवलाउन्हाळीक्विंटल240050014901375
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200035015501400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1150120919301650
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6820110016701460
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल125620018001300
कळवणउन्हाळीक्विंटल1175050019001311
संगमनेरउन्हाळीक्विंटल854530018861093
मनमाडउन्हाळीक्विंटल15060014611300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल800040018221525
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1658100017011550
गंगापूरउन्हाळीक्विंटल159590018111350
देवळाउन्हाळीक्विंटल425050016351450

Web Title: Latest News Kanda bajarbhav Arrival of summer onions increased more than red onions in Nashik district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.