Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Highest arrival of onion in Kolhapur, see today market price | Kanda Bajarbhav : कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज दीपावली पाडव्याच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 04 हजार 100 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज दीपावली पाडव्याच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 04 हजार 100 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज दीपावली पाडव्याच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 04 हजार 100 क्विंटलची आवक झाली. यात कोल्हापूर जिल्ह्यात कांद्याची (Kolhapur Kanda Market) सर्वाधिक आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 04 हजार 350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कोल्हापूर बाजारात 3131 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2600 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजारात सरासरी 2150 रुपये, भुसावळ बाजारात लाल कांद्याला 3200 रुपये दर मिळाला. 

लासलगाव विंचूर बाजार (Lasalgaon Kanda Market) उन्हाळ कांद्याची 400 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 4350 रुपये दर मिळाला. पुणे-पिंपरी बाजारात कमीत कमी 3800 रुपये तर सरासरी 04 हजार तीनशे रुपये दर मिळाला. तर पुणे मोशी बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/11/2024
कोल्हापूर---क्विंटल3131100053002600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल36030040002150
भुसावळलालक्विंटल5300035003200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9380048004300
पुणे-मोशीलोकलक्विंटल258100020001500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल400200045014350

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Highest arrival of onion in Kolhapur, see today market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.