Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav: नाशिकच्या 'या' बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav: नाशिकच्या 'या' बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Highest Onion Price in Nashik's kanda Market see details | Kanda Bajarbhav: नाशिकच्या 'या' बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav: नाशिकच्या 'या' बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 89 हजार क्विंटलची आवक झाली. तर नाशिकमध्ये..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 89 हजार क्विंटलची आवक झाली. तर नाशिकमध्ये..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion Auction) 89 हजार क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात 38 हजार तर नाशिक जिल्ह्यात 15 हजार क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2100 रुपयांपासून ते 05 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 16 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 4800 रुपये, नाशिक बाजारात 05 हजार 200 रुपये, लासलगाव बाजार 4700 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 04 हजार 500 रुपये, कळवण बाजारात 05 हजार रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 05 हजार 600 रुपये तर कोपरगाव बाजारात 5 हजार रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल (Solapur Kanda Market) कांद्याला 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 500 रुपये, धुळे बाजारात 04 हजार रुपये, नागपूर बाजारात लाल कांद्याला 375 रुपये तर मनमाड बाजारात 2821 रुपये दर मिळाला आणि पुण्यात लोकल कांद्याला 02 हजार रुपये तर नागपूर मध्ये पांढऱ्या कांद्याला 4500 दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/11/2024
कोल्हापूर---क्विंटल7858100059002600
अकोला---क्विंटल650150035002500
जळगाव---क्विंटल104255238502187
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल77940025001450
सातारा---क्विंटल630200060004000
कराडहालवाक्विंटल99250038003800
सोलापूरलालक्विंटल3880330071002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल360150056003550
धुळेलालक्विंटल46410045004000
लासलगावलालक्विंटल2244160049004500
जळगावलालक्विंटल67227754253777
धाराशिवलालक्विंटल21150027002100
नागपूरलालक्विंटल2480250050004375
चांदवडलालक्विंटल3200100156413050
मनमाडलालक्विंटल100050040002821
कोपरगावलालक्विंटल512100044263900
कोपरगावलालक्विंटल750150037003050
शिरपूरलालक्विंटल30417548002800
भुसावळलालक्विंटल12250033003000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल9458100055003250
पुणे-मोशीलोकलक्विंटल329100030002000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल5450035002000
मंगळवेढालोकलक्विंटल46510035002100
नागपूरपांढराक्विंटल2000300050004500
शिरपूरपांढराक्विंटल2182518251825
नाशिकपोळक्विंटल955100048004500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1500200051003900
येवलाउन्हाळीक्विंटल1650150057904800
नाशिकउन्हाळीक्विंटल324470056015200
लासलगावउन्हाळीक्विंटल864290049014700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल750150047013100
पुणे -पिंपरीउन्हाळीक्विंटल7300060004500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल51150055005201
कळवणउन्हाळीक्विंटल2575200059005000
चांदवडउन्हाळीक्विंटल500200055555200
कोपरगावउन्हाळीक्विंटल2720100056575000
कोपरगावउन्हाळीक्विंटल840220051244850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000280063905600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल236260053534700

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Highest Onion Price in Nashik's kanda Market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.