Join us

Kanda Bajarbhav : सिन्नर बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 5:31 PM

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) सर्वाधिक 44 हजार, नाशिक जिल्ह्यात 9 हजार आणि पुणे बाजारात 11 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 77 हजार क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात सर्वाधिक 44 हजार क्विंटलची झाली. तर नाशिक जिल्ह्यात 9000 क्विंटल आणि पुणे बाजारात 11 हजार क्विंटलची आवक झाली. तर कमीत कमी 1900 रुपयांपासून तर सरासरी 05 हजार 600 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज सहा नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Lasalgaon Kanda Market) 05 हजार 370 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 5600 रुपये, मालेगाव मुंगसे बाजारात 5125 रुपये, सिन्नर-नायगाव बाजारात 06 हजार रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 5600 रुपये आणि रामटेक बाजारात 05 हजार 500 रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याला सोलापूर (solapur Kanda Market) बाजारात 03 हजार रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार रुपये, मालेगाव-मुंगसे बाजारात 04 हजार 50 रुपये तर सिन्नर बाजारात 6000 रुपये, दर मिळाला पुणे बाजारात लोकल कांद्याला 3700 रुपये आणि शिरूर बाजारात सर्वसाधारण कांद्याला 04 हजार 600 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/11/2024
अकोला---क्विंटल280150040003400
अमरावतीलालक्विंटल465100035002250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल53460032001900
धाराशिवलालक्विंटल11210035002800
जळगाव---क्विंटल52987742502562
जळगावलालक्विंटल90200053773750
जळगावपांढराक्विंटल2952522501277
कोल्हापूर---क्विंटल4018100066003000
नागपूरउन्हाळीक्विंटल12500060005500
नाशिकलालक्विंटल2364162549404338
नाशिकउन्हाळीक्विंटल6689342258945506
पुणे---क्विंटल1037100070004600
पुणेलोकलक्विंटल11646280053003883
सांगलीलोकलक्विंटल4610100060003500
सातारा---क्विंटल206100051003000
सोलापूरलोकलक्विंटल74620060003410
सोलापूरलालक्विंटल4437950069003000
ठाणेनं. १क्विंटल3520058005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)77648
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रनाशिकशेतीमार्केट यार्ड