Join us

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 4:55 PM

Kanda Bajarbhav : सोलापुरात आज लाल कांद्याची (Red Onion Market) 31 हजार 684 क्विंटलची आवक झाली. तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 21 हजार 781 क्विंटलचे आवक झाली.

Kanda Bajarbhav : सोलापुरात आज लाल कांद्याची 31 हजार 684 क्विंटलची आवक झाली. तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 21 हजार 781 क्विंटलचे आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2350 रुपयांपासून ते 4 हजार 350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 19 ऑक्टोबर रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 3850 रुपये, कळवण बाजारात 4 हजार 50 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 300 रुपये तर लासलगाव बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Red Onion Market) अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3400 रुपये, जळगाव बाजारात 03 हजार रुपये मनमाड बाजारात 2700 रुपये तर भुसावळ बाजारात 3500 रुपये दर मिळाला आणि सर्वसाधारण कांद्याला अकोला बाजारात 3000 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 2350 रुपये आणि सातारा बाजारात 2700 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/10/2024
कोल्हापूर---क्विंटल4184150050003200
अकोला---क्विंटल360150043003000
जळगाव---क्विंटल43670028771887
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल73570040002350
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल340150035003000
सातारा---क्विंटल320100045002700
सोलापूरलालक्विंटल3168450055002600
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल258200048003400
धुळेलालक्विंटल41950039703400
जळगावलालक्विंटल80212739123000
मनमाडलालक्विंटल30250127012700
भुसावळलालक्विंटल2350035003500
हिंगणालालक्विंटल1380040003900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15250040003250
पुणे-मोशीलोकलक्विंटल566100035002250
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल15250040003000
मंगळवेढालोकलक्विंटल26220040002800
शेवगावनं. १क्विंटल208400045004350
शेवगावनं. २क्विंटल156300038003350
शेवगावनं. ३क्विंटल9850028002250
येवलाउन्हाळीक्विंटल2500150045353850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500171742423900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल800200042904050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल61450044234250
कळवणउन्हाळीक्विंटल7325100050054050
मनमाडउन्हाळीक्विंटल120191337013492
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6500250152524300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2230250044014200
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल1192380046554335
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड