Join us

Kanda Bajarbhav : नगर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 5:46 PM

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 16 हजार 987 क्विंटलचे आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 16 हजार 987 क्विंटलचे आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2950 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 13 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नागपूर बाजारात 22 नाशिक बाजारात 210 तर अहमदनगर बाजारात 4678 क्विंटल ची उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात लासलगाव निफाड बाजारात 3900 रुपये, अकोले बाजारात 04 हजार 200 रुपये, रामटेक बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

तर आज धाराशिव बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Bajar) सरासरी 2950 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3250 रुपये आणि वाई बाजारात 3800 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला सातारा बाजारात 03 हजार 200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/10/2024
अहमदनगर---क्विंटल951120045003700
अहमदनगरउन्हाळीक्विंटल4678135046064163
धाराशिवलालक्विंटल17130046002950
नागपूरउन्हाळीक्विंटल22400050004500
नाशिकउन्हाळीक्विंटल210230140533900
पुणे---क्विंटल195565048003900
पुणेलोकलक्विंटल9081243340673250
सातारा---क्विंटल58200044003200
सातारालोकलक्विंटल15200045003800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)16987
टॅग्स :कांदाकृषी योजनाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड