Join us

Kanda Market : नाशिक ते पुणे बाजारात कांदा बाजारभाव कसे राहिले? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:19 IST

Kanda Market : मागील दोन-तीन दिवसात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda) आवक वाढली असून जवळपास राज्यभरात 52 हजार क्विंटल ची आवक झाली.

Nashik-Pune Kanda Market : मागील दोन-तीन दिवसात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda) आवक वाढली असून जवळपास राज्यभरात 52 हजार क्विंटल ची आवक झाली. तर आज लाल कांद्याला कमीत कमी 1300 रुपयांपासून ते 1750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 18 मार्च 2025 रोजीच्या मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव बाजारात (Lasalgoan Kanda Market) लाल कांद्याला सरासरी 1370 रुपये तर उन्हाळ कांद्याला 1450 दर मिळाला दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1250 रुपये असा दर मिळाला. इतर प्रमुख बाजार समिती जळगाव बाजारात 1052 रुपये, पंढरपूर बाजारात 1600 रुपये, नागपूर बाजार 1750 रुपये, चांदवड बाजारात 1440 रुपये, तर भुसावळ बाजारात 1350 रुपये असा दर मिळाला.

तसेच उन्हाळ कांद्याला आज (Lal kanda Bajarbhav) येवला अंदरसुल बाजारात 1450 रुपये, कळवण बाजारात 1500 रुपये, संगमनेर बाजारात 1076 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1550 रुपये, गंगापूर बाजारात १३५० रुपये, रामटेक बाजारात 1900 रुपये, देवळा बाजारात 1450 रुपये, तर राहता बाजारात 1350 रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/03/2025
कोल्हापूर---क्विंटल468170021001500
अकोला---क्विंटल275100015001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल84450017001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल766170025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10499100020001500
खेड-चाकण---क्विंटल200150020001700
दौंड-केडगाव---क्विंटल336640018001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल343750020001450
सातारा---क्विंटल29950016001050
कराडहालवाक्विंटल150150020002000
सोलापूरलालक्विंटल2468920023001250
येवला -आंदरसूललालक्विंटल240055014321300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल50470020001350
लासलगाव - निफाडलालक्विंटल262271117001550
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1612119015161350
जळगावलालक्विंटल93550015871052
धाराशिवलालक्विंटल23130018001550
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200040015501300
पंढरपूरलालक्विंटल28735019501600
नागपूरलालक्विंटल2000100020001750
सिन्नरलालक्विंटल250050016311450
सिन्नर - नायगावलालक्विंटल82150016251525
चांदवडलालक्विंटल420065215701440
मनमाडलालक्विंटल200040015711350
भुसावळलालक्विंटल67100015001200
देवळालालक्विंटल104060014751350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल464360018001200
पुणेलोकलक्विंटल1384180018001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल5100018001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल59850020001250
मलकापूरलोकलक्विंटल102075013501100
कल्याणनं. १क्विंटल3150019001700
नागपूरपांढराक्विंटल1360100018001600
नाशिकपोळक्विंटल299070018501250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल400040016701450
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल160055016501450
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल292180218351600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6789121217701500
कळवणउन्हाळीक्विंटल1085060020001501
संगमनेरउन्हाळीक्विंटल1190130018511076
मनमाडउन्हाळीक्विंटल30060016321400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल800060017821550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2271100016251500
गंगापूरउन्हाळीक्विंटल121583016401350
रामटेकउन्हाळीक्विंटल15180020001900
देवळाउन्हाळीक्विंटल475065016101450
राहताउन्हाळीक्विंटल227850018001350
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक