Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापुर बाजारात आवक घसरली, दरात सुधारणा, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापुर बाजारात आवक घसरली, दरात सुधारणा, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Inflow in Solapur market falls, Onion rate Increased see todays kanda market price | Kanda Bajarbhav : सोलापुर बाजारात आवक घसरली, दरात सुधारणा, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापुर बाजारात आवक घसरली, दरात सुधारणा, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल (Solapur Kanda Market) कांद्याची 36 हजार क्विंटलची कांदा आवक झाली. कमीत कमी..

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल (Solapur Kanda Market) कांद्याची 36 हजार क्विंटलची कांदा आवक झाली. कमीत कमी..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज 22 नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये दिवसभरात कांद्याची (Onion Auction) एक लाख 35 हजार 384 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 36 हजार, नाशिक बाजारात 34 हजार तर नगर बाजारात 15 हजार क्विंटलची आवक झाली. तसेच उन्हाळ कांद्याची (Nashik Kanda Market) नाशिक बाजारात 14 हजार क्विंटलची कांदा आवक झाली. कमीत कमी 2200 रुपयापासून ते सरासरी 5 हजार 500 रूपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion Price) येवला बाजारात 04 हजार 600 रुपये लासलगाव बाजारात 4601 रुपये, कळवण बाजारात 5411 रुपये, सटाणा बाजारात 5690 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5800 रुपये, देवळा बाजारात 05 हजार रुपये, उमराणे बाजारात 5500 असा दर मिळाला.

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 2500 रुपये, येवला बाजारात 2800 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 400 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 500 रुपये, मनमाड बाजारात 03 हजार 100 रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला 04 हजार 500 रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 04 हजार 600 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/11/2024
कोल्हापूर---क्विंटल3450100065002600
अकोला---क्विंटल670150040003000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल378200050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10417300062004600
खेड-चाकण---क्विंटल350300060004500
दौंड-केडगाव---क्विंटल379150070004700
शिरुर---क्विंटल1285100063004000
राहता---क्विंटल1908120061004750
अकलुजलालक्विंटल255100065004500
सोलापूरलालक्विंटल3600150070002500
येवलालालक्विंटल190050040002800
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल465100040002500
धुळेलालक्विंटल85045055004150
लासलगावलालक्विंटल5796150054024400
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1800200048604100
जळगावलालक्विंटल76262737502200
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल440090048004100
सिन्नरलालक्विंटल580100053004550
संगमनेरलालक्विंटल10064150053113405
चांदवडलालक्विंटल4000100050763550
मनमाडलालक्विंटल150050036403100
सटाणालालक्विंटल190034549513400
पारनेरलालक्विंटल531750055003500
भुसावळलालक्विंटल1300030003000
देवळालालक्विंटल1450120038503500
हिंगणालालक्विंटल4350040003833
उमराणेलालक्विंटल11500200066005000
पुणेलोकलक्विंटल9533250065004500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11220055003850
पुणे-मोशीलोकलक्विंटल366100040002500
इस्लामपूरलोकलक्विंटल15300074005200
कामठीलोकलक्विंटल13350045004000
कल्याणनं. १क्विंटल3440055005000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2250220056014200
येवलाउन्हाळीक्विंटल60050054004600
लासलगावउन्हाळीक्विंटल132336052994601
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल312250152814901
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल360190052754275
कळवणउन्हाळीक्विंटल3200240065005411
चांदवडउन्हाळीक्विंटल300166153014500
सटाणाउन्हाळीक्विंटल3670100561955690
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1500370064155800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल110250058005401
पारनेरउन्हाळीक्विंटल554250062004500
देवळाउन्हाळीक्विंटल775160054505000
उमराणेउन्हाळीक्विंटल3500200065715500

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Inflow in Solapur market falls, Onion rate Increased see todays kanda market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.