Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Inflow of 31 thousand quintals in Solapur kanda market, todays nashik kanda market | Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज 04 नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारात लाल कांद्याची 31 हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज 04 नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारात लाल कांद्याची 31 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 63 हजार क्विंटलची आवक झाली. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 31 हजार क्विंटल आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 04 हजार 600 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 04 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik kanda Market) उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात कमीत कमी 2751 रुपये तर सरासरी 4770 रुपये दर मिळाला. लासलगाव विंचूर बाजारात कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 4600 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारात 4 हजार 600 रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात Solapur Red Onion Market) लाल कांद्याला 03 हजार रुपये धुळे बाजारात 04 हजार 470 रुपये नागपूर बाजारात 4375 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 700 पन्नास रुपये दर मिळाला आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 3700 दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/11/2024
अहमदनगरनं. १क्विंटल530400050004350
अहमदनगरनं. २क्विंटल310200038002550
अहमदनगरनं. ३क्विंटल27250018001250
अहमदनगरलालक्विंटल169620045003200
अहमदनगरउन्हाळीक्विंटल422100055004200
अकोला---क्विंटल910150035002500
अमरावतीलालक्विंटल450100035002250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25850030001750
धुळेलालक्विंटल50029051004470
जळगाव---क्विंटल34887538772377
जळगावलालक्विंटल20250053873750
कोल्हापूर---क्विंटल2471100063003000
मंबई---क्विंटल7427200054003700
नागपूरलालक्विंटल1037225055004083
नागपूरपांढराक्विंटल760300050004500
नाशिकलालक्विंटल346140038003321
नाशिकउन्हाळीक्विंटल2898245051874657
पुणेलोकलक्विंटल6811270046753688
पुणेलालक्विंटल361200048003600
सांगलीलोकलक्विंटल354850054002950
सातारा---क्विंटल60100051003000
सातारालोकलक्विंटल100300065005500
साताराहालवाक्विंटल99400050005000
सोलापूरलालक्विंटल3137650062253000
ठाणेनं. १क्विंटल3460047004650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)63013

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Inflow of 31 thousand quintals in Solapur kanda market, todays nashik kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.