Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 50 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 50 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Inflow of 50 thousand quintals in Solapur market, nashik kanda market price | Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 50 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात 50 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 50 हजार क्विंटलची आवक झाली. तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 21 हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 50 हजार क्विंटलची आवक झाली. तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 21 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Red Onion Market) तब्बल 50 हजार क्विंटलची आवक झाली. तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 21 हजार क्विंटल आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपयांपासून सरासरी 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये 90 हजार क्विंटलची (Kanda Market) आवक झाली. तर उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 04 हजार 100 रुपये, लासलगाव बाजारात 4 हजार 400 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 600 रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 4 हजार 400 रुपये तर गंगापूर बाजारात 04 हजार 20 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला Kanda Bajarbhav केवळ 1800 रुपये दर मिळाला. धुळे बाजारात 4 हजार 100 मनमाड बाजारात 2721 रुपये, तर भुसावळ बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला. आज लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2800 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 2500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/10/2024
अहमदनगरनं. १क्विंटल161400045004300
अहमदनगरनं. २क्विंटल134200038003100
अहमदनगरनं. ३क्विंटल6850018001350
अहमदनगरलोकलक्विंटल297100030002000
अकोला---क्विंटल340150036003000
अमरावतीलालक्विंटल405160038002700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल393100044002700
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल129100044504020
धुळेलालक्विंटल882128848253888
जळगाव---क्विंटल26382536272250
जळगावलालक्विंटल148212640643064
कोल्हापूर---क्विंटल6992150055003300
नागपूरपांढराक्विंटल1000360048004500
नाशिकलालक्विंटल15070033002721
नाशिकउन्हाळीक्विंटल21461224347894313
पुणेलोकलक्विंटल500285036503250
सांगलीलोकलक्विंटल629370049002800
सातारा---क्विंटल383200050003500
साताराहालवाक्विंटल150250035003500
सोलापूरलोकलक्विंटल40510031102500
सोलापूरलालक्विंटल5033520051001800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)90889

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Inflow of 50 thousand quintals in Solapur market, nashik kanda market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.