Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Inflow of 74 thousand quintals of red onion in Solapur, Nashik district, todays onion market update | Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी 06 वाजेपर्यंत कांद्याची (Onion auction) 01 लाख 49 हजार 418 क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी 06 वाजेपर्यंत कांद्याची (Onion auction) 01 लाख 49 हजार 418 क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी 06 वाजेपर्यंत कांद्याची (Onion auction) 01 लाख 49 हजार 418 क्विंटल आवक झाली. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 37 हजार तर नगर जिल्ह्यात 18 हजार क्विंटलची आवक झाली. आज कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 29 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Nashik Kanda Market) पिंपळगाव बसवंत बाजारात 5900 सटाणा बाजारात 5850 रुपये कळवण बाजारात 6500 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात 04 हजार 151 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार रुपये तर सोलापूर बाजारात 2700 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 04 हजार 750 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 3350 रुपये, नंबर एकच्या कांद्याला कल्याण बाजारात 05 हजार 100 रुपये, जळगाव बाजारात पांढऱ्या कांद्याला 02 हजार रुपये तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 04 हजार 250 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/11/2024
कोल्हापूर---क्विंटल3664100070002600
अकोला---क्विंटल815250044003000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल334250050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8188150050003250
खेड-चाकण---क्विंटल550200060004000
दौंड-केडगाव---क्विंटल374200065004800
राहता---क्विंटल2413110060004750
अकलुजलालक्विंटल15070061004000
सोलापूरलालक्विंटल3716850066002700
येवलालालक्विंटल350090040903600
धुळेलालक्विंटल254020057004200
लासलगावलालक्विंटल9708140053514151
लासलगाव - विंचूरलालक्विंटल4000200044904100
जळगावलालक्विंटल215565040002325
धाराशिवलालक्विंटल7220045003350
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल777580050003875
संगमनेरलालक्विंटल10651150058003650
चांदवडलालक्विंटल4200160059613950
मनमाडलालक्विंटल220060045654000
सटाणालालक्विंटल312570548703505
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल60100040003100
पारनेरलालक्विंटल742350055003700
भुसावळलालक्विंटल10300040003500
दिंडोरी-वणीलालक्विंटल213375146004201
गंगापूरलालक्विंटल21180066006000
देवळालालक्विंटल3150140042553850
हिंगणालालक्विंटल1400040004000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल240150052003350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2776100065003750
पुणेलोकलक्विंटल13291300065004750
पुणे- खडकीलोकलक्विंटल4270042003450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12310047003900
पुणे-मोशीलोकलक्विंटल488100050003000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4300320037003400
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल92100040003000
कामठीलोकलक्विंटल26400050004500
कल्याणनं. १क्विंटल3490053005100
कल्याणनं. २क्विंटल3330036003450
जळगावपांढराक्विंटल4675032502000
नाशिकपोळक्विंटल1377200048004250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल5500210055004150
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल160350051914750
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल225180047004120
कळवणउन्हाळीक्विंटल1250270074056500
सटाणाउन्हाळीक्विंटल4015150065005850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल375300064005900
देवळाउन्हाळीक्विंटल650200063805900

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Inflow of 74 thousand quintals of red onion in Solapur, Nashik district, todays onion market update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.