Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : राज्यात लाल कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : राज्यात लाल कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Inflow of one lakh quintal of red onion in maharashtra market yards check here price | Kanda Bajarbhav : राज्यात लाल कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : राज्यात लाल कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. तर बाजारभाव..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. तर बाजारभाव..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Aarival) 01 लाख 55 हजार 732 क्विंटल आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 31 हजार सोलापूर जिल्ह्यात 49 हजार तर नगर जिल्ह्यात 14 हजार क्विंटल ची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 05  हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात 05 हजार रुपये, अकोले बाजारात 4900 रुपये, कळवण बाजारात 05 हजार 350 रुपये, सटाणा बाजारात 5465 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5400 रुपये, देवळा बाजारात 5000 रुपये तर उमराणे बाजार 04 हजार 500 रुपये दर मिळाला.

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात (Solapur Kanda Bajarbhav) 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 700 रुपये, नागपूर बाजार 3600 रुपये, मनमाड बाजारात 2751 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 4 हजार 350 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/11/2024
कोल्हापूर---क्विंटल5520100058002600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67430035001900
खेड-चाकण---क्विंटल500300060004500
दौंड-केडगाव---क्विंटल704120060004500
शिरुर---क्विंटल1628100061003800
सातारा---क्विंटल201150065004000
राहता---क्विंटल237850060004500
फलटणहायब्रीडक्विंटल793100060002550
सोलापूरलालक्विंटल4911640071002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल360100050003000
धुळेलालक्विंटल314510054504650
लासलगावलालक्विंटल6444150056014700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1950150048153650
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल560050047013405
नागपूरलालक्विंटल1580180042003600
सिन्नरलालक्विंटल630150054014550
संगमनेरलालक्विंटल14731150055003500
मनमाडलालक्विंटल225030040002751
सटाणालालक्विंटल204510038003050
भुसावळलालक्विंटल14250033003000
देवळालालक्विंटल3150130042653700
हिंगणालालक्विंटल18250040003500
उमराणेलालक्विंटल9500100061014000
पुणेलोकलक्विंटल11819250062004350
पुणे- खडकीलोकलक्विंटल7210046003350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6350060004750
पुणे-मोशीलोकलक्विंटल415100050003000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4500400044004200
इस्लामपूरलोकलक्विंटल32200060004100
कामठीलोकलक्विंटल8450055005000
कल्याणनं. १क्विंटल3650070006750
नागपूरपांढराक्विंटल1500220044003850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2500200050543800
लासलगावउन्हाळीक्विंटल444360055005000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल750150048114250
अकोलेउन्हाळीक्विंटल106120057514900
कळवणउन्हाळीक्विंटल7075220061055350
सटाणाउन्हाळीक्विंटल6090130560105465
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2625240067005400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल325300054704800
गंगापूरउन्हाळीक्विंटल871120057405400
देवळाउन्हाळीक्विंटल1225170056505000
उमराणेउन्हाळीक्विंटल2500150053004500

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Inflow of one lakh quintal of red onion in maharashtra market yards check here price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.